[ Indian Bank Bharti 2024 ] इंडियन बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात इंडियन बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 1500 रिक्त जागांवर योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. ‘ अप्रेंटिस ‘ या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 31 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इंडियन बँक येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड येथे भरती
- [ Indian Bank Bharti 2024 ] इंडियन बँक येथील भरती मधून 1500 रिक्त जागांवर योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- इंडियन बँक येथील भरती मधून ‘ अप्रेंटिस ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे.
- इंडियन बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी मिळवलेली पाहिजे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान पाहिजे.
- भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा.
- SC / ST कॅटेगरी च्या उमेदवारांसाठी पाच वर्षे वयामध्ये सूट दिली जाईल. OBC कॅटेगरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयामध्ये सूट दिली जाईल.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क 500 रुपये राहील.
- इंडियन बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
कृषी विज्ञान केंद्र, नांदेड येथे भरती
[ Indian Bank Bharti 2024 ] इंडियन बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Indian Bank Bharti 2024 ] 31 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 31 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.