[ Krishi Vigyan Kendra Nanded Bharti 2024 ] कृषी विज्ञान केंद्र, नांदेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात कृषी विज्ञान केंद्र, नांदेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 03 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख, विषय विशेषज्ञ आणि चालक या पदांसाठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे. 7 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. कृषी विज्ञान केंद्र, नांदेड येथील भरतीसाठी खालील माहिती वाचा.
महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथे प्रवेश सुरू.
- [ Krishi Vigyan Kendra Nanded Bharti 2024 ] कृषी विज्ञान केंद्र, नांदेड येथील भरती मधून 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- कृषी विज्ञान केंद्र, नांदेड येथील भरती मधून वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख, विषय विशेषज्ञ आणि चालक या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- 10 वी पास ते पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना या भरतीमध्ये अर्ज करण्याची सवलत मिळेल.
- वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख या पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 37 हजार ते 67 हजार प्रति महिना वेतन मिळेल.
- विषय विशेषज्ञ या पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 15 हजार ते 39 हजार प्रति महिना वेतन मिळेल.
- चालक या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 05 हजार ते 20 हजार रुपये प्रति महिना वेतन मिळेल.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षापर्यंत पाहिजे.
- भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ईमेल द्वारे करायचा आहे.
- कृषी विज्ञान केंद्र, नांदेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक पाहायची आहे. जाहिरात पहा.
IITM पुणे येथे 30 पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.
[ Krishi Vigyan Kendra Nanded Bharti 2024 ] कृषी विज्ञान केंद्र, नांदेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- [ Krishi Vigyan Kendra Nanded Bharti 2024 ] 7 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 7 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.