[ Renukamata Multistate Society Bharti 2024 ] रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात रेणुकामाता मल्टीस्टेट यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. शिपाई, ड्रायव्हर या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. सदरील भरतीसाठी अर्ज उमेदवारांनी संपर्कात द्वारे करायचा आहे. 2 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
दक्षिण रेल्वे अंतर्गत भरती निघालेली आहे.
- [ Renukamata Multistate Society Bharti 2024 ] रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड येथील भरती मधून 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड येथील भरती मधून शिपाई, ड्रायव्हर या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे हलके व जड वाहन चालवण्याचा परवाना असावा.
- शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी उत्तीर्ण केलेले पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे पतसंस्थे मध्ये काम केलेला अनुभव पाहिजे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा शुल्क लागणार नाही.
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता कोणतीही वयाची अट देण्यात आलेली नाही.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण अहमदनगर असणार आहे.
- 9225320280 या मोबाईल क्रमांकावर अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी संपर्क साधायचा आहे.
- रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलिय न्यायाधिकरण येथे भरती निघालेली आहे.
[ Renukamata Multistate Society Bharti 2024 ] रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Renukamata Multistate Society Bharti 2024 ] 26 सप्टेंबर 2024 या तारखेपासून अर्ज स्वीकारायला सुरुवात केली जाणार आहे.
- 2 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 2 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.