[ RRB Paramedical Bharti 2024 ] भारतीय रेल्वे मंडळामार्फत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय रेल्वे मंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 1376 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पॅरामेडिकल स्टाफ या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 16 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय रेल्वे मंडळामार्फत निघालेल्या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका येथे भरती
- [ RRB Paramedical Bharti 2024 ] भारतीय रेल्वे मंडळामार्फत 1376 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- भारतीय रेल्वे मंडळामार्फत डायटीशियन, नर्सिंग सुपरिटेंडेंट , ऑडिओलॉजिस्ट &स्पीच थेरेपिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, डेंटल हाइजीनिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III, लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III, पर्फ्युजनिस्ट, फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II , ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट, कॅथ लॅब टेक्निशियन , फार्मासिस्ट, रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन, स्पीच थेरपिस्ट, कार्डियाक टेक्निशियन, ऑप्टोमेट्रिस्ट , ECG टेक्निशियन, लॅब असिस्टंट ग्रेड II , फील्ड वर्कर या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क ₹ 500 असणार आहे. मागासवर्गीय उमेदवार आणि महिला यांच्यासाठी परीक्षा शुल्क 250 रुपये असणार आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी वेतनमान नियमानुसार असणार आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
- भारतीय रेल्वे मंडळामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- भारतीय रेल्वे मंडळामार्फत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
जिल्हा मध्यवर्ती बँक येथे भरती निघालेली आहे.
[ RRB Paramedical Bharti 2024 ] भारतीय रेल्वे मंडळामार्फत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ RRB Paramedical Bharti 2024 ] 16 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 16 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरती साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.