[ Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 ] समाज कल्याण विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात समाज कल्याण विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विज्ञान शिक्षक, हिंदी शिक्षक, मराठी / समाजशास्त्र शिक्षक, गणित / विज्ञान शिक्षक, कला शिक्षक, संगीत शिक्षक, संगणक शिक्षक या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 24 सप्टेंबर 2024 या तारखेला इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
पश्चिम रेल्वे येथे भरती निघालेली आहे.
- [ Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 ] समाज कल्याण विभाग येथे 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- समाज कल्याण विभाग येथे विज्ञान शिक्षक, हिंदी शिक्षक, मराठी / समाजशास्त्र शिक्षक, गणित / विज्ञान शिक्षक, कला शिक्षक, संगीत शिक्षक, संगणक शिक्षक या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे.
- विज्ञान शिक्षक ( इयत्ता नववी ते दहावी ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएससी / एमएससी बीएड पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- हिंदी शिक्षक ( इयत्ता नववी ते दहावी ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीए / एमए बीएड पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- मराठी / समाजशास्त्र शिक्षक ( इयत्ता नववी ते दहावी ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीए / एमए बीएड पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- गणित / विज्ञान शिक्षक ( इयत्ता नववी ते दहावी ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएससी / एमएससी बीएड पदवी उत्तीर्ण केली पाहिजे.
- कलाशिक्षक ( सहावी ते दहावी ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. एटीडी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- संगीत शिक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.ए ( संगीत ) पूर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर तबला, पेटी, बेंड, होम, गिटार इत्यादी वाद्य वाजवण्यात प्राविण्य मिळवलेले पाहिजे.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता मुलाखत घेतली जाणार आहे.
- या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नागपुर असणार आहे.
- ” डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर, श्रद्धानंद पेठ, नागपूर बी विंग, पहिला माळा, रूम नंबर – 101′ या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची निवड 11 महिन्यासाठी असणार आहे.
- समाज कल्याण विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
जिल्हा व सत्र न्यायालय येथे भरती निघालेली आहे.
[ Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 ] समाज कल्याण विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 ] 24 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 24 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.