[ Satara Polytechnic Bharti 2024 ] सातारा पॉलिटेक्निक येथे भरती.

[ Satara Polytechnic Bharti 2024 ] सातारा पॉलिटेक्निक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सातारा पॉलिटेक्निक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरती मधून 36 विविध पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. प्राचार्य, HOD, व्याख्याता, प्रयोगशाळा शिक्षक, ग्रंथपाल, कार्यालय अधीक्षक, खाते सह लिपिक यांसारख्या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. सातारा पॉलिटेक्निक येथील भरती संदर्भात उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

दक्षिण रेल्वे येथे 91 जागांसाठी भरती निघालेली आहे.

  • [ Satara Polytechnic Bharti 2024 ] सातारा पॉलिटेक्निक येथे 36 विविध पदांच्या जागांसाठी भरती निघालेली आहे.
  • सातारा पॉलिटेक्निक येथील भरती मधून प्राचार्य, HOD, व्याख्याता, प्रयोगशाळा शिक्षक, ग्रंथपाल, कार्यालय अधीक्षक, खाते सह लिपिक ही पदे भरली जाणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण सातारा असेल.
  • सदरील भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी “सातारा पॉलिटेक्निक NH-4 खिंडवाडी सोनगाव रोड टार्फ सातारा.” या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • सातारा पॉलिटेक्निक सातारा येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क नाही.
  • सातारा पॉलिटेक्निक सातारा येथील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.
  • सातारा पॉलिटेक्निक सातारा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सातारा पॉलिटेक्निक सातारा यांच्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे 58 जागांसाठी भरती.

[ Satara Polytechnic Bharti 2024 ] सातारा पॉलिटेक्निक सातारा येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ Satara Polytechnic Bharti 2024 ] 10 जून 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • उशिरा येणाऱ्या उमेदवाराला मुलाखतीला उपस्थित राहता येणार नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मुलाखतीसाठी येताना आवश्यक कागदपत्रे बरोबर आणावीत.

स्वास्थ्य आणि परिवार मंत्रालय येथे 44 जागांसाठी भरती.

Leave a Comment