[ SBI Asha Scholarship 2024 ] SBI बँक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देणार लाखो रुपये स्कॉलरशिप.

[ SBI Asha Scholarship 2024 ] भारतातील सर्वात मोठ्या असणाऱ्या स्कॉलरशिप योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे SBI ची “एसबीआयएफ आशा शिष्यवृत्ती कार्यक्रम 2024” ही आहे. या शिष्यवृत्ती योजनेद्वारे भारतातील कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्यता पुरवली जाते. सदरील स्कॉलरशिपची योजना इयत्ता सहावी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी 100 NIRF विद्यापीठे / महाविद्यालय , IIT, IIM यांसारख्या संस्थेमधून पदवी चे शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा 7.5 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते.

सदरील योजनेचे नाव हे “SBI आशा स्कॉलरशिप 2024 ” असे आहे. या योजनेची सुरुवात ” SBI फाउंडेशन ” द्वारे करण्यात आलेली आहे. या योजनेचा मूळ उद्देश गरजवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

भारतीय नौसेना येथे भरती निघालेली आहे. 

[ SBI Asha Scholarship 2024 ] SBI आशा शिष्यवृत्ती योजनेसाठी असलेले नियम व अटी खालील प्रमाणे.

  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्षात किमान 75 टक्के गुण मिळवलेले पाहिजेत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सहावी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3,00,000 रुपये पेक्षा कमी असावे.
  • पदवी किंवा पदव्युत्तर पदवी साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या कुटुंबाचे उत्पन्न 6,00,000 रुपये पेक्षा जास्त नसावे.
  • या योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी भारताचा रहिवासी असावा.
  • या शिष्यवृत्ती योजनेसाठी 50% जागा मुलींसाठी रिक्त आहेत.
  • SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला मागील वर्षी किमान 75% गुण असणे आवश्यक आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती निघालेली आहे. 

[ SBI Asha Scholarship 2024 ] SBI आशा शिष्यवृत्ती योजना 2024 साठी आवश्यक असलेली कागदपत्रे खालील प्रमाणे.

  • आधार कार्ड
  • चालू वर्षाची प्रवेश पावती.
  • मागील वर्षाचे मार्कशीट.
  • जातीचे प्रमाणपत्र.
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
  • बँक खाते पासबुक.
  • रहिवासी प्रमाणपत्र.
  • बँक खाते पासबुक.

सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.

1 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत भरती.

Leave a Comment