[ SBI Bharti 2024 ] स्टेट बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरती मधून एकूण 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग – वित्तीय संस्था), वरिष्ठ उपाध्यक्ष (IS ऑडिटर), असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (IS ऑडिटर), मॅनेजर (IS ऑडिटर), डेप्युटी मॅनेजर (IS ऑडिटर) या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 24 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
मुंबई विद्यापीठ येथे 148 जागांसाठी नोकरीची संधी.
- [ SBI Bharti 2024 ] स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग – वित्तीय संस्था), वरिष्ठ उपाध्यक्ष (IS ऑडिटर), असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (IS ऑडिटर), मॅनेजर (IS ऑडिटर), डेप्युटी मॅनेजर (IS ऑडिटर) या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- डेप्युटी मॅनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 ते 40 वर्षापर्यंत पाहिजे.
- वरिष्ठ उपाध्यक्ष या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 50 वर्षापर्यंत पाहिजे.
- असिस्टंट व्हॉइस प्रेसिडेंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 33 ते 45 वर्षापर्यंत पाहिजे.
- मॅनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 ते 40 वर्षापर्यंत पाहिजे.
- डेप्युटी मॅनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 35 वर्षापर्यंत पाहिजे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 750 रुपये शुल्क आहे.
- पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.
- स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक पहा.
- डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग – वित्तीय संस्था) – जाहिरात पहा
- वरिष्ठ उपाध्यक्ष (IS ऑडिटर), असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (IS ऑडिटर), मॅनेजर (IS ऑडिटर), डेप्युटी मॅनेजर (IS ऑडिटर) – जाहिरात पहा
- स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी खालील लिंक द्वारे करावा.
- डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग – वित्तीय संस्था) – अर्ज करा.
- वरिष्ठ उपाध्यक्ष (IS ऑडिटर), असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (IS ऑडिटर), मॅनेजर (IS ऑडिटर), डेप्युटी मॅनेजर (IS ऑडिटर) – अर्ज करा.
कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, गोवा येथे भरती
[ SBI Bharti 2024 ] स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ SBI Bharti 2024 ] 24 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 24 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.