[ Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 ] सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 ] सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘ लिपिक ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

 सार्वजनिक आरोग्य विभाग येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 ] सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक येथील भरती मधून ‘ लिपिक ‘ पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षांपर्यंत असावे.
  • सदरील भरती मधून उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळणार आहे.
  • सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे.
  • सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

कोल्हापूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. 

[ Solapur Zilla Nagari Bank Bharti 2024 ] सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 ] 1 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
  • 15 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 15 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरच अर्ज करावा.

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment