[ Southern Railway Bharti 2024 ] दक्षिण रेल्वे अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात दक्षिण रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 67 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” स्पोर्ट पर्सन ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 6 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दक्षिण रेल्वे अंतर्गत होणाऱ्या भरती साठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलिय न्यायाधिकरण येथे भरती निघालेली आहे.
- [ Southern Railway Bharti 2024 ] दक्षिण रेल्वे अंतर्गत होणाऱ्या भरती मधून 67 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- दक्षिण रेल्वे अंतर्गत होणाऱ्या भरती मधून ” स्पोर्ट पर्सन ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे..
- स्पोर्ट पर्सन ( Level 1 ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. किंवा उमेदवारांनी आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.
- स्पोर्ट पर्सन ( Level 2 & 3 ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.
- स्पोर्ट पर्सन ( Level 4 & 6 ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 18,000 ते 29,200 रुपये वेतन मिळणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षापर्यंत असावे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क ₹ 500 असणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 250 रुपये असणार आहे.
- दक्षिण रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- दक्षिण रेल्वे येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भरती निघालेली आहे.
[ Southern Railway Bharti 2024 ] दक्षिण रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Southern Railway Bharti 2024 ] 6 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 6 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.