SPMCIL Bharti 2024 | सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 15 एप्रिल 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सुपरवायझर, जूनियर टेक्निशियन, जूनियर ऑफिसर असिस्टेंट, फायरमन या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. तरी पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी संस्थेद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावे. सदरील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरती 96 जागांसाठी होणार आहे.
- सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती मधील रिक्त पदे खालील प्रमाणे.
SPMCIL Bharti 2024 | सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- सुपरवायझर ( TO – Printing )
- सुपरवायझर ( Tech – Control )
- जूनियर टेक्निशियन ( Printing / Control )
- जूनियर टेक्निशियन ( Fitter )
- जूनियर टेक्निशियन ( Welder )
- जूनियर टेक्निशियन ( Electronics / Instrumentation )
- सुपरवायझर ( OL )
- जूनियर ऑफिस असिस्टंट
- फायरमन
- सुपरवायझर ( TO – Printing ) या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रिंटिंग टेक्नॉलॉजी या शाखेमध्ये डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणीतील B.E / B.Tech / B.Sc यापैकी कोणती एक पदवी असावी.
- सुपरवायझर ( Tech – Control ) या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातू Printing/Mechanical/Electrical/Electronics/ Computer Science/ Information Technology यापैकी कोणत्याही एका शाखेत प्रथम श्रेणीतील मिळालेला डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणीतील B.E / B.Tech / B.Sc यापैकी कोणतीही एक पदवी असावी.
- जूनियर टेक्निशियन ( Printing / Control ) या पदासाठी उमेदवारने Printing trade -Litho Offset Machine Minder / Letter Press Machine minder / Offset Printing/ Plate making / Electroplating यापैकी कोणत्याही एका शाखेमधून ITI – NCVT किंवा ITI – SCVT पदवी मिळालेली असावी. किंवा उमेदवाराने प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा केलेला असावा.
- जूनियर टेक्निशियन ( Fitter ) या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून ITI – NCVT किंवा ITI – SCVT ही पदवी फिटर शाखेतून पूर्ण झालेली असावी.
- जूनियर टेक्निशियन ( वेल्डर ) या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून ITI – NCVT किंवा ITI – SCVT ही पदवी वेल्डर शाखेतून पूर्ण झालेली असावी.
- जूनियर टेक्निशियन ( Electronics / Instrumentation ) या पदासाठी उमेदवाराकडे ITI – NCVT किंवा ITI – SCVT ही पदवी इलेक्ट्रॉनिक / इन्स्ट्रुमेंटेशन या शाखेमधून पूर्ण केलेली पाहिजे.
- सुपरवायझर (OL ) या पदासाठी उमेदवाराकडे हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये पदव्युत्तर मिळालेली पदवी असावी. त्याचप्रमाणे हिंदी किंवा इंग्रजीमध्ये अनुवाद करण्याचा एक वर्षाचा कमीत कमी अनुभव असावा.
- जूनियर ऑफिस असिस्टंट या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून 55% गुणासह पदवी असावी. उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असावे. उमेदवाराचे 40 शब्द प्रतिमिनिट इंग्रजी टायपिंग असावे. उमेदवाराचे 30 शब्द प्रति मिनिट हिंदी टायपिंग असावे.
- फायरमन या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डा मधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र असावे. उमेदवाराची उंची 165 CM असावी. उमेदवाराची छाती 79 – 84 सेंटीमीटर असावी.
- सुपरवायझर पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष असावे. जूनियर टेक्निशियन या पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे. जूनियर ऑफिस असिस्टंट या पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे असावे. फायरमन या पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे. सदरील भरती मधील उमेदवारांची वय 15 एप्रिल 2024 रोजी पूर्ण झाली पाहिजेत. त्याचप्रमाणे एससी / एसटी कॅटेगरी च्या उमेदवारांकरिता पाच वर्षे वयामध्ये सूट राहील. तर ओबीसी कॅटेगरी चे उमेदवारांसाठी तीन वर्षे वयामध्ये सूट राहील.
- सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरती मध्ये पदावर नियुक्त होणाऱ्या 96 उमेदवारांना नियमानुसार मासिक वेतन मिळेल.
- सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
- सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क 600 रुपये राहील. एससी / एसटी / अपंग या कॅटेगिरी साठी शुल्क ₹200 आहे.
- सदरील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी सिक्युरिटी प्रिंटिंग मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संकेतस्थळाद्वारे भरतीसाठी अर्ज करायचा आहे. अर्ज करा
- सिक्युरिटी प्रिंटिंग मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 देण्यात आलेली आहे.
- सदरील भरती करिता ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सिक्युरिटी प्रिंटिंग मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध झालेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी संस्थेद्वारे ऑनलाइन लिंक दिलेली आहे त्या लिंकचा वापर करूनच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
SPMCIL Bharti 2024 | सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याद्वारे राबवण्यात आलेली नाही त्यामुळे उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये.
- सदरील भरती मध्ये ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवाराने कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरली आणि त्यामुळे उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर त्याला सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जबाबदार राहणार नाही.
- 15 एप्रिल 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. कारण ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी.
SPMCIL Bharti 2024 | सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच भरतीसाठी पात्र असतील.
- सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी काळजी घ्यावी.
- सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारावर सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी आवश्यक परीक्षा केंद्र सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे ठरवण्यात येईल. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये इतर कोणीही हस्तक्षेप करू नये.
- सदरील परीक्षेसाठी आवश्यक अभ्यासक्रम आणि अधिक माहिती सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संकेतस्थळावर दिलेली आहे. उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.
SPMCIL Bharti 2024 | सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे.
- सदरील भरती मध्ये अपंग आणि माझी कर्मचाऱ्यांना समांतर आरक्षणाचा फायदा मिळेल. तर इतर निवड होणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या कॅटेगरी नुसार जातीय आरक्षणाचा फायदा मिळेल.
- सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील कर्मचाऱ्यांनी पार्ट टाइम शिक्षण घेत उच्च शिक्षण पूर्ण केले असेल तर असा कर्मचारी संस्थेतील उच्च पदांवर साठी पात्र असेल. या उमेदवारांनी संस्थेमध्ये कमीत कमी पाच वर्षे काम केलेले आहे आशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- भारत सरकार, गृह मंत्रालय यांच्या व्याख्या नुसार जे कर्मचारी माझी कर्मचारी म्हणून संबोधले जातील. आशा कर्मचाऱ्यांनाच माझी कर्मचाऱ्याच्या आरक्षणाचा फायदा घेता येईल.
- सदरील भरती मध्ये निघालेल्या पदांपैकी तुमच्या शिक्षणानुसार ज्या पदासाठी तुम्ही पात्र आहात त्या पदासाठी तुम्ही अर्ज करायचा आहे.
- भारत सरकारच्या नियमानुसार आर्थिक मागास वर्गातील उमेदवारांसाठी एकूण जागांच्या 10% आरक्षण देण्यात आलेले आहे.
- सदरील भरती मधील जे उमेदवार सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत पण आर्थिक दृष्ट्या त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे आशा उमेदवारांना आर्थिक दृष्ट्या मागास आरक्षणाचा फायदा घेता येईल.
- सदरील भरतीसाठी [ SPMCIL Bharti 2024 ] अर्ज करणारा उमेदवार भारतीय असावा. भारतीय नसेल तर तो नेपाळ किंवा भूटान चा नागरिक असावा. अथवा 1 जानेवारी 1962 पूर्वी तिबेट मधून भारतामध्ये स्थायिक झालेला असावा.
- जाहिरातीमध्ये पदासाठी दिलेली पात्रता उमेदवाराकडून पूर्ण होत असेल तरच उमेदवाराने सदरील पदासाठी अर्ज करायचा आहे. उमेदवाराचे ऑनलाइन मध्ये निवड झाल्यानंतर त्याची पात्रता पडताळणी केली जाईल यामध्ये जर उमेदवार सदरील पदासाठी पात्र नसेल तर त्याची निवड रद्द केली जाईल.
- भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवाराचा एक वर्षाचा प्रोबेशन पिरियड राहिले. जर प्रोफेशन पिरियड मध्ये उमेदवाराची वागणूक व्यवस्थित नसेल तर त्याला सेवे वरून कमी करण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी उमेदवाराची ऑनलाइन चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी मल्टिपल चॉइस क्वेश्चन चाचणी असेल.
- जूनियर ऑफिस असिस्टंट या पदासाठी कॉम्प्युटर वर आधारित टायपिंगची परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टायपिंग करायचे आहे. तर 30 शब्द प्रतिमिनिट मराठी टायपिंग करायचे आहे.
- फायरमन या पदासाठी उमेदवाराची ऑनलाईन चाचणी घेण्यात येईल त्याचप्रमाणे उमेदवाराची शारीरिक चाचणी सुद्धा घेण्यात येईल. जे उमेदवार यापैकी कोणत्याही चाचणीमध्ये नापास होतील त्या उमेदवारांना भरतीतील पदापासून दूर ठेवण्यात येईल.
- फायनल मेरिट लिस्ट ही ऑनलाइन परीक्षेच्या नंतर जाहीर करण्यात येईल. ऑनलाइन परीक्षेमध्ये मिळालेल्या मार्क नुसार सिलेक्शन होण्यासाठी लागणारे आवश्यक गुण जाहीर करण्यात येतील. जनरल कॅटेगरी साठी 55% गुण आवश्यक आहेत. ओबीसी कॅटेगरी साठी 50% गुण आवश्यक आहेत. एससी / एसटी कॅटेगिरी साठी 45 टक्के गुण आवश्यक आहेत.
[ SPMCIL Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्यातील सरकारी आणि खाजगी संस्थांच्या भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.