[ SSC GD Bharti 2024 ] स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 39,481 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरती ही कॉन्स्टेबल (GD ) या पदासाठी होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत भरती.
- [ SSC GD Bharti 2024 ] स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होणाऱ्या भरती मधून 39,481 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होणाऱ्या भरती मधून कॉन्स्टेबल ( जनरल ड्युटी ), रायफल मॅन ( जनरल ड्युटी ), शिपाई या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करायची आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी आहे.
- सदरील भरती मधून उमेदवारांना केंद्र सरकारची नोकरी मिळणार आहे.
- बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स ( CRPF ), इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP ), सशस्त्र सीमा बल (SSB), सचिवालय सुरक्षा दल (SSF), आसाम रायफल्स (AR) या केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये उमेदवारांना नोकरी मिळणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 21,700 ते 69,100 रुपये वेतन दरमहा मिळणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता शुल्क ₹ 100 असेल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्कात सूट देण्यात आलेले आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षापर्यंत पाहिजे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
- स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- स्टाफ सिलेक्शन कमिशन येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई येथे भरती निघालेली आहे.
[ SSC GD Bharti 2024 ] स्टाफ सिलेक्शन कमिशन येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ SSC GD Bharti 2024 ] 10 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 10 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.