सीमा सुरक्षा बल BSF मध्ये नवी भरती फक्त 10वी पासवर इथं भरा ऑनलाईन फॉर्म ही शेवटची तारीख..? BSF Bharti Notification 2024
मित्रांनो नमस्कार, सीमा सुरक्षा बल अर्थातच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स [BSF] अंतर्गत विविध पदासाठीचे नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारयासाठी अर्ज करू शकतात. या ठिकाणी केंद्र सरकारची BSF मध्ये नोकरी मिळू शकतात, या ठिकाणी कोणते ऑफलाइन अर्ज नसून ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना 69 हजार पर्यंतचा पगार या ठिकाणी … Read more