ONGC Bharti 2024 | तेल आणि नैसर्गिक वायू विभाग अंतर्गत 10वी, 12वी, ITI आणि पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

ONGC Bharti 2024

ONGC Bharti 2024 | तेल आणि नैसर्गिक वायू विभाग ( ONGC ) अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात तेल आणि नैसर्गिक वायू विभाग ( ONGC ) यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या होणाऱ्या भरती मधून 2236 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” शिकाऊ उमेदवार ( अप्रेंटिस ) ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड … Read more