भारतीय स्टेट बँके मध्ये विविध पदांसाठी भरती पहा जाहिरात इथ असा भरा ऑनलाईन फॉर्म…! SBI SO Bharti
SBI SO Bharti : भारतीय स्टेट बँके मध्ये 169 पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. असिस्टंट मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर,असिस्टंट मॅनेजर या पदांची भरती केली जाणार आहे. 12 डिसेंबर 2024 ही अर्जासाठी अंतिम मुदत असणार आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची … Read more