[ Udagiri Sugar Factory Bharti 2024 ] उदागिरी साखर कारखाना सांगली येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात उदागिरी साखर कारखाना, सांगली यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 31 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” आयटी व्यवस्थापक, सहाय्यक इन्स्ट्रुमेंट इंजिनियर, सहाय्यक मेकॅनिकल अभियंता, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक को जनरल शुगर आणि डिस्टिलरी, इलेक्ट्रिक पर्यवेक्षक, डब्ल्यूटीपी केमिस्ट, वायरमन, स्विच बोर्ड ऑपरेटर, सीपीयू ऑपरेटर, फायरमन वेल्डर, खलाशी, मील ऑपरेटर, एसी मेकॅनिक, टरबाइन अटेंडंट, ज्यूस सुपरवायझर, कोड्रीपल मेट, पॅन मॅन, ज्यूस सुपरवायझर, डीसलरी केमिस्ट” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 30 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उदागिरी साखर कारखाना सांगली येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे.
- [ Udagiri Sugar Factory Bharti 2024 ] उदागिरी साखर कारखाना सांगली येथील भरती मधून 31 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- उदागिरी साखर कारखाना सांगली येथील भरती मधून ” आयटी व्यवस्थापक, सहाय्यक इन्स्ट्रुमेंट इंजिनियर, सहाय्यक मेकॅनिकल अभियंता, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक को जनरल शुगर आणि डिस्टिलरी, इलेक्ट्रिक पर्यवेक्षक, डब्ल्यूटीपी केमिस्ट, वायरमन, स्विच बोर्ड ऑपरेटर, सीपीयू ऑपरेटर, फायरमन वेल्डर, खलाशी, मील ऑपरेटर, एसी मेकॅनिक, टरबाइन अटेंडंट, ज्यूस सुपरवायझर, कोड्रीपल मेट, पॅन मॅन, ज्यूस सुपरवायझर, डीसलरी केमिस्ट” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
पदांचे नाव शैक्षणिक पात्रता आयटी व्यवस्थापक MCA / कॉम्प्युटर इंजिनिअरिंग / M.Sc ( Computer ) त्याचबरोबर उमेदवाराला ERP सिस्टीम आणि हार्डवेअर नेटवर्किंग मध्ये अनुभव असावा. सहाय्यक इन्स्ट्रुमेंट इंजिनियर B.E / B.Tech / Diploma ( Mechanical ) or Sugar Engineer सहाय्यक मेकॅनिकल अभियंता Diploma ( Mechanical ) or Sugar Engineer मेकॅनिकल ड्राफ्ट्समन ITI ( Auto Cad ) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक को जनरल शुगर आणि डीसलरी ITI ( इन्स्ट्रुमेंटेशन ) इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक ITI पास आणि सुपरवायझर लायसन आवश्यक. वायरमन इलेक्ट्रिकल आयटीआय आणि वायरमन लायसन धारक. स्विच बोर्ड ऑपरेटर ITI ( इलेक्ट्रिकल ) डब्ल्यूटीपी केमिस्ट M.Sc / B.Sc ( Chemistry ) फायरमन 10वी पास + ITI आणि 2nd क्लास बॉयलर अटेंडंट. CPU ऑपरेटर 12 वी ( विज्ञान ) पास + ITI वेल्डर ITI वेल्डर खलाशी 10वी पास टरबाइन अटेंडंट ITI एसी मेकॅनिक ITI ज्यूस सुपरवायझर 10 / 12 वी पास व ज्यूस सुपरवायझर कोर्स पूर्ण. कोड्रीपल मेट पॅन मॅन 10 / 12 वी पास व ज्यूस व पेन बोईलींग कोर्स पास डिस्टलरी केमिस्ट B.Sc / M,Sc ( Chemistry ) - सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे आणि ऑनलाईन ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे.
- ” उदागिरी शुगर अँड पावर लिमिटेड बामणी ( परे ) तालुका खानापूर जिल्हा सांगली ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- hr@udagirisugar.com या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- उदागिरी शुगर अँड पॉवर लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट येथे भरती निघालेली आहे.
[ Udagiri Sugar Factory Bharti 2024 ] उदागिरी साखर कारखाना येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Udagiri Sugar Factory Bharti 2024 ] 24 सप्टेंबर 2024 या तारखेपासून सदरील भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात झालेली आहे.
- 30 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 30 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.