[ Urban Co op Bank Bharti 2024 ] अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. कनिष्ठ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वसुली सहाय्यक, सुरक्षारक्षक, शिपाई / ड्रायव्हर या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे किंवा ऑफलाईन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे. 8 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
भारतीय रेल्वे येथे भरती निघालेली आहे.
- [ Urban Co op Bank Bharti 2024 ] अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरती मधून कनिष्ठ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वसुली सहाय्यक, सुरक्षारक्षक, शिपाई / ड्रायव्हर या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- सदरील भरती मधील पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी / 12 वी / पदवीधर उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
- सदरील भरती मधून उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळणार आहे.
- कनिष्ठ अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून विज्ञान / वाणिज्य शाखेची पदवी मिळवलेली असावी. उमेदवाराकडे बँकिंग क्षेत्रात पाच वर्षे काम केलेला अनुभव असावा.
- कनिष्ठ लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही शाखेची पदवी असावी.
- वसुली सहाय्यक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. किंवा मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी उत्तीर्ण असावा.
- सुरक्षारक्षक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- शिपाई / ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन नसावे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण चिखली जिल्हा बुलढाणा असणार आहे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल द्वारे किंवा ऑफलाईन पत्राद्वारे अर्ज पाठवायचा आहे.
- hr@cucb.co.in या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत.
- ” चिखली अर्बन कंपनी ऑप. बँक लिमिटेड चिखली, सहकार, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मार्ग, मुख्य कार्यालय, चिखली ( जिल्हा बुलढाणा ), पिनकोड – 443201″ उमेदवारांनी पत्राद्वारे अर्ज पाठवायचा आहे.
- चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चिखली यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
महावितरण अंतर्गत भरती निघालेली आहे.
[ Urban Co op Bank Bharti 2024 ] चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चिखली येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Urban Co op Bank Bharti 2024 ] 8 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 8 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.