[ Western Railway Bharti 2024 ] पश्चिम रेल्वे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पश्चिम रेल्वे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 5066 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ‘ अप्रेंटिस ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 22 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पश्चिम रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
जिल्हा व सत्र न्यायालय येथे भरती निघालेली आहे.
- [ Western Railway Bharti 2024 ] पश्चिम रेल्वे येथील भरती मधून 5066 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- ‘ अप्रेंटिस ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून करण्यात येणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांनी संबंधित शाखेमधून ITI उत्तीर्ण केलेला पाहिजे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क 100 रुपये असणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना वेतन नियमानुसार मिळेल.
- फिटर, वेल्डर, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, वेल्डर, मेकॅनिक डिझेल, कोपा, मेकॅनिक मोटर वेहिकल या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- पश्चिम रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- पश्चिम रेल्वे येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- पश्चिम रेल्वे यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
पंजाब आणि सिंध बँक येथे भरती निघालेली आहे.
[ Western Railway Bharti 2024 ] पश्चिम रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Western Railway Bharti 2024 ] 23 सप्टेंबर 2024 या तारखेपासून उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायचा आहे.
- 22 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 22 ऑक्टोंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरच अर्ज करावा.