[ Bank of Baroda Bharti 2024 ] बँक ऑफ बडोदा येथे भरती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Bank of Baroda Bharti 2024 ] बँक ऑफ बडोदा येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बँक ऑफ बडोदा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 19 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. “आर्थिक साक्षरता केंद्र समन्वयक” या पदासाठी सदरची भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. बँक ऑफ बडोदा येथील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • बँक ऑफ बडोदा [ Bank of Baroda Bharti 2024 ] येथील भरती मधून दोन रिक्त पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत.
  • सदरील भरती ही “आर्थिक साक्षरता केंद्र समन्वयक” या पदासाठी होणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचप्रमाणे उमेदवाराने यापूर्वी बँकिंग क्षेत्रात काम केलेल्या चा अनुभव पाहिजे. शैक्षणिक पात्रता बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • [ Bank of Baroda Bharti 2024 ] बँक ऑफ बरोडा येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 64 वर्षापर्यंत असावे.
  • सदरील भरतीसाठी [ Bank of Baroda Bharti 2024 ] घेण्यात येणाऱ्या मुलाखतीची दिनांक लवकरच कळविण्यात येईल.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 18,000 रुपये ते 23,000 रुपये इतका पगार देण्यात येईल.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क नाही.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “प्रादेशिक व्यवस्थापक,बँक ऑफ बडोदा,प्रादेशिक कार्यालय,दुसरा मजला,शॉपर्स मॉल,शंकर लायर जंक्शन,पुंथोल,एमजी तोड,त्रिशूर,६८०००४” या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
  • 19 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • [ Bank of Baroda Bharti 2024 ] बँक ऑफ बरोडा यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

[ Bank of Baroda Bharti 2024 ] बँक ऑफ बरोडा येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • सदरील भरतीसाठी [ Bank of Baroda Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • बँक ऑफ बरोडा यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • 19 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 19 जून 2024 या तारखेनंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
[ MPSC Bharti 2024 ] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती.

Leave a Comment