[ MPSC Bharti 2024 ] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती.

[ MPSC Bharti 2024 ] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती निघालेली आहे सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे. सदरील भरती 524 जागांसाठी होणार आहे. सामान्य प्रशासन विभाग, महसूल व वन विभाग, मृदा व जलसंधारण विभाग या विभागांसाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 • [ MPSC Bharti 2024 ] महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत होणाऱ्या भरती मधून 524 जागा भरण्यात येणार आहेत.
 • सदरील भरती ही “महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024” या पदासाठी होणार आहे.
 • राज्यसेवा परीक्षा यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण पदवीधर असले पाहिजे किंवा बीकॉम + एमबीए किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असले पाहिजे.
 • महाराष्ट्र वनसेवा परीक्षा [ MPSC Bharti 2024 ] या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वन शास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या यांपैकी कोणत्याही एका शाखेमधून कृषी पदवी मिळवलेली पाहिजे किंवा इंजिनिअरिंग पदवी मिळवलेली पाहिजे.
 • स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा [ MPSC Bharti 2024 ]  या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सिविल इंजीनियरिंग चे शिक्षण पूर्ण केलेले पाहिजे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2024 रोजी 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असले पाहिजे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षाची सूट देण्यात येईल.
 • [ MPSC Bharti 2024 ] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमधून सदरील भरतीतील उमेदवारांची निवड करण्यात येईल.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 1,37,700 रुपये इतके दरमहा वेतन मिळेल.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क 544 रुपये राहील. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 344 रुपये शुल्क राहील.
 • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात असेल.
 • सदरील भरती मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन लिंक द्वारे अर्ज करावा. अर्ज करा.
 • 24 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

[ MPSC Bharti 2024 ] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • [ MPSC Bharti 2024 ] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत देण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • 24 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 24 मे 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
[ IGI Aviation Bharti 2024 ] IGI एव्हिएशन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड भरती

Leave a Comment