[ ATMA Malik School Bharti 2024 ] ATMA मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलन येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात ATMA मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी 13 मे ते 19 मे या कालावधीमध्ये मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. सदरील भरती मधून 363 जागा भरल्या जाणार आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ATMA मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलन येथील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
- [ ATMA Malik School Bharti 2024 ] ATMA मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलन येथील भरती मधून एकूण 363 जागा भरल्या जाणार आहे.
- ” शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी” या पदांसाठी सदरील भरती होणार आहे.
- शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार पगार देण्यात येईल.
- सदरील भरती [ ATMA Malik School Bharti 2024 ] करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ₹200 शुल्क आकारण्यात येईल.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी [ ATMA Malik School Bharti 2024 ] इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
- ATMA मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलन येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
[ ATMA Malik School Bharti 2024 ] ATMA मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलन येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- [ ATMA Malik School Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- 13 मे ते 19 मे 2024 पर्यंत सदरील भरतीसाठी मुलाखत होणार आहे.
- 19 मे 2024 नंतर मुलाखतीसाठी उपस्थित असणाऱ्या उमेदवाराचा विचार केला जाणार नाही.