[ D. Y. Patil University Bharti 2024 ] डी वाय पाटील विद्यापीठ येथे भरती.

[ D. Y. Patil University Bharti 2024 ] डी वाय पाटील विद्यापीठ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात डी वाय पाटील विद्यापीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत मध्ये उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. सदरील भरती मधून सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक आणि शिक्षक या पदांसाठी भरती होणार आहे. सदरील भरती मधून एकूण 23 जागांसाठी पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे. डी वाय पाटील विद्यापीठ येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 • [ D. Y. Patil University Bharti 2024 ] सदरील भरती मधून 23 जागा भरल्या जाणार आहेत.
 • सदरील भरतीसाठी [ D. Y. Patil University Bharti 2024 ] अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
 • सदरील भरती [ D. Y. Patil University Bharti 2024 ] मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
 • सदरील भरती मधून निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असेल.
 • इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत मध्ये अर्ज करावा.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून शुल्क घेण्यात येणार नाही.
 • या भरती मधून उमेदवाराला शिक्षण क्षेत्रात नोकरी मिळणार आहे.
 • principal.coed@dypvp.edu.in या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
 • डी वाय पाटील विद्यापीठाद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

[ D. Y. Patil University Bharti 2024 ] डी वाय पाटील विद्यापीठ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील जाहिरात पहावी.

 • [ D. Y. Patil University Bharti 2024 ] डी वाय पाटील विद्यापीठ येथील भरतीसाठी ई-मेलद्वारे किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • डी वाय पाटील विद्यापीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
 • जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत मध्ये उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
 • 10 दिवसानंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

[ ATMA Malik School Bharti 2024 ] आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलन भरती

Leave a Comment