[ HPCL Bharti 2024 ] HPCL येथे विविध पदांसाठी भरती.

[ HPCL Bharti 2024 ] हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरील भरती मधून 247 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अंतर्गत व्यापारी, अभियंता आणि अधिकारी या पदासाठी सदरील भरती होणार आहे. 30 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

पुणे येथे बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची मोठी संधी.

  • [ HPCL Bharti 2024 ] हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती मधून 247 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
  • हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती मधून अंतर्गत व्यापारी, अभियंता आणि अधिकारी  या जागा भरल्या जाणार आहेत.
  • सदरील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्याकरिता जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 45 वर्षापर्यंत असावे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन देण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
  • हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संकेतस्थळाला भेट द्या. येथे क्लिक करा.
  • हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल येथे 1526 जागांसाठी मेगा भरती.

[ HPCL Bharti 2024 ] हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचावेत.

  • [ HPCL Bharti 2024 ] हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.
  • 30 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 30 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.

देवगिरी कॉलेज संभाजीनगर येथे 309 जागा शिक्षक पदासाठी रिक्त.

Leave a Comment