[ Deogiri College Aurangabad Bharti 2024 ] देवगिरी कॉलेज संभाजीनगर येथे भरती

[ Deogiri College Aurangabad Bharti 2024 ] देवगिरी कॉलेज संभाजीनगर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात देवगिरी कॉलेज संभाजीनगर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 309 जागा भरल्या जाणार आहेत. 10 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. टीचिंग स्टॉप या पदासाठी सदरील भरती होणार आहे. देवगिरी कॉलेज संभाजीनगर येथील भरती संदर्भात अधिक माहितीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन येथे एकूण 118 जागा भरल्या जाणार आहे.

  • [ Deogiri College Aurangabad Bharti 2024 ] देवगिरी कॉलेज संभाजीनगर येथील भरती मधून विविध विषयाच्या टीचिंग स्टाफ साठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरती मध्ये एकूण 309 जागा रिक्त आहेत.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संभाजीनगर असणार आहे.
  • देवगिरी कॉलेज संभाजीनगर यांच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
  • देवगिरी कॉलेज संभाजीनगर त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • देवगिरी कॉलेज संभाजीनगर येथील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी. क्लिक करा.

आयसीआयसीआय बँक येथे 12 वी पास उमेदवारांसाठी भरती.

[ Deogiri College Aurangabad Bharti 2024 ] देवगिरी कॉलेज संभाजीनगर येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ Deogiri College Aurangabad Bharti 2024 ] 10 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 10 जून 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • सदरील भरती मधून शिक्षक कर्मचारी या पदासाठी भरती होणार आहे.

अहमदनगर महावितरण येथे 321 पदांसाठी जागा रिक्त.

Leave a Comment