[ IBPS RRB Bharti 2024 ] ग्रामीण बँकेमध्ये 9995 जागांसाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ IBPS RRB Bharti 2024 ] इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्याद्वारे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन त्यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून कार्यालय सहाय्यक, कृषी अधिकारी व इतर रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती मधून एकूण 9995 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे नोकरीची संधी.

  • [ IBPS RRB Bharti 2024 ] इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन येथील भरती मधून 9995 जागा भरल्या जाणार आहे.
  • कार्यालय सहाय्यक, सहाय्यक व्यवस्थापक, कृषी अधिकारी, पनन अधिकारी, ट्रेझरी मॅनेजर, सीए, आयटी ऑफिसर, सामान्य बँकिंग अधिकारी, वरिष्ठ व्यवस्थापक या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
  • सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षापर्यंत असावे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी प्रवेश शुल्क 850 रुपये असेल. राखीव प्रवर्गासाठी प्रवेश शुल्क 175 रुपये असेल.
  • 27 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • IBPS द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ग्रुप ए च्या पदासाठी अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा. ग्रुप बी च्या पदासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

पिंपरी-चिंचवड येथे सहाय्यक शिक्षक पदाच्या 103 जागा नोकरीसाठी उपलब्ध.

[ IBPS RRB Bharti 2024 ] इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ IBPS RRB Bharti 2024 ]  27 जून 2024 याच्यानंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा.
  • सदरील भरती मधून उमेदवाराला परमनंट नोकरी मिळणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र येथे विविध पदांसाठी नोकरी उपलब्ध.

Leave a Comment