[ Naval Dockyard Bharti 2024 ] नेव्हल डॉकयार्ड येथे भरती.

[ Naval Dockyard Bharti 2024 ] नेव्हल डॉकयार्ड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नेव्हल डॉकयार्ड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 30 जागा भरल्या जाणार आहेत. या भरती मधून लिपिक पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज पाठवायचे आहेत. सदरील भरतीसाठी 1 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. नेव्हल डॉकयार्ड येथील भरती संदर्भात उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

ग्रामीण बँकेमध्ये 9995 जागांसाठी भरती.

 • [ Naval Dockyard Bharti 2024 ] नेव्हल डॉकयार्ड येथे 30 जागांसाठी भरती निघालेली आहे.
 • नेव्हल डॉकयार्ड येथील भरती मधून लिपिक या पदासाठी भरती होणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी. शैक्षणिक पात्रता विस्तृतपणे समजून घेण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता शुल्क नाही.
 • 1 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.
 • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “recruitement@navalbank.com” या ईमेल आयडी वरती अर्ज करायचा आहे.
 • नेव्हल डॉकयार्ड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.

पिंपरी-चिंचवड येथे सहाय्यक शिक्षक पदाच्या 103 जागा नोकरीसाठी उपलब्ध.

[ Naval Dockyard Bharti 2024 ] नेव्हल डॉकयार्ड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • [ Naval Dockyard Bharti 2024 ] 01 जुलै 2024 नंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 • अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.
 • परीक्षेमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या उमेदवारावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

बँक ऑफ महाराष्ट्र येथे विविध पदांसाठी नोकरी उपलब्ध.

Leave a Comment