[ RCFL Bharti 2024 ] राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई येथे भरती.

[ RCFL Bharti 2024 ] राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 8 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. सदरील भरती मधून एकूण 158 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. ” व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

दयानंद महाविद्यालय लातूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी जागा रिक्त.

  • [ RCFL Bharti 2024 ] राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई येथील भरती मधून 158 रिक्त जागांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई येथील भरती मधून ” व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी” या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून चार वर्षाचा अभियांत्रिकी पदवीचा कोर्स पूर्ण केलेला पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याचा शुल्क 1000 रुपये आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 –  42 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायचे आहे. जाहिरात पहा.
  • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे 30 जागांसाठी भरती.

[ RCFL Bharti 2024 ] राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ RCFL Bharti 2024 ] 8 जुलै 2024 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 8 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • शैक्षणिक पात्रता संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे 107 जागा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी रिक्त.

Leave a Comment