[ Mahapareshan Solapur Bharti 2024 ] महापारेषण सोलापूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महापारेषण सोलापूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 21 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती मधून एकूण 63 रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ” अप्रेंटिस ( इलेक्ट्रिकल ) ” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. महापारेषण सोलापूर येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई येथे 158 जागांसाठी भरती.
- [ Mahapareshan Solapur Bharti 2024 ] महापारेषण सोलापूर येथील भरती मधून एकूण 63 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.
- महापारेषण सोलापूर येथील भरती मधून अप्रेंटिस ( इलेक्ट्रिकल ) या पदासाठी भरती होणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा पास झालेला असावा. त्याचबरोबर उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.
- भरतीसाठी करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षापर्यंत असावे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क नाही.
- या भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराला वेतन नियमानुसार मिळेल.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड परीक्षे द्वारे करण्यात येईल.
- सरकारी खात्यामध्ये नोकरी मिळण्याची उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.
- महापारेषण सोलापूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा. जाहिरात पहा.
- महापारेषण सोलापूर येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा. अर्ज करा.
दयानंद महाविद्यालय लातूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी जागा रिक्त.
[ Mahapareshan Solapur Bharti 2024 ] महापारेषण सोलापूर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- [ Mahapareshan Solapur Bharti 2024 ] 21 जून 2024 नंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण सोलापूर असणार आहे.
- अपंग, महिला, माजी सैनिक यांच्यासाठी वयामध्ये तीन वर्षाची सूट राहील.