[ Hindustan Copper Limited Bharti 2024 ] हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 09 जागा भरल्या जाणार आहेत. शिकाऊ उमेदवार ( फिटर, इलेक्ट्रिशन आणि वेल्डर- गॅस / इलेक्ट्रिक ) या पदासाठी भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 12 जुलै 2024 ही भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
जिल्हा परिषद यवतमाळ येथे वकील पदासाठी नोकरीची संधी.
- [ Hindustan Copper Limited Bharti 2024 ] हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथील भरती मधून 09 जागा भरल्या जाणार आहेत.
- हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथील भरती मधून शिकाऊ उमेदवार ( फिटर, इलेक्ट्रिशन आणि वेल्डर- गॅस / इलेक्ट्रिक ) पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता शुल्क नाही.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्षापर्यंत असावे.
- फिटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर ITI फिटर ट्रेड मध्ये उत्तीर्ण केलेला पाहिजे.
- इलेक्ट्रिशियन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर ITI इलेक्ट्रिशन ट्रेड मध्ये उत्तीर्ण केलेला पाहिजे.
- वेल्डर ( गॅस आणि इलेक्ट्रिक ) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर ITI वेल्डर ( गॅस आणि इलेक्ट्रिक ) ट्रेड मध्ये उत्तीर्ण केलेला पाहिजे.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज ” कनिष्ठ व्यवस्थापक (HR), हिंदुस्तान कॉपर लिमिटेड चे कार्यालय, तळोजा कॉपर प्रोजेक्ट, E 33-36, MIDC, तळोजा – 410208″ या पत्त्यावर पाठवायचा आहे.
- हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
पंजाब नॅशनल बँक येथे 2700 जागांसाठी भरती.
[ Hindustan Copper Limited Bharti 2024 ] हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ Hindustan Copper Limited Bharti 2024 ] 12 जुलै 2024 ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 12 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
- हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.