[ Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 ] आदिवासी विकास विभाग येथे नोकरीची संधी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 ] आदिवासी विकास विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात आदिवासी विकास विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित जागांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. विद्युत व प्लंबिंग दुरुस्तीसाठी आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 8 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आदिवासी विकास विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. आदिवासी विकास विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

सेठ जी. एस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल येथे भरती 

  • [ Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 ] आदिवासी विकास विभाग येथील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत.
  • आदिवासी विकास विभाग येथील भरती मधून विद्युत आणि प्लंबिंग दुरुस्तीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आयटीआय उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जाबरोबर जोडायचे आहेत.
  • पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण कळवण, सुरगाणा ( नाशिक ) असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ” एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण, नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कोल्हापूर फाटा, कळवण – नाशिक रोड, कळवण. जिल्हा नाशिक” या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • आदिवासी विकास विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

PM श्री केंद्रीय विद्यालय कामठी येथे भरती

[ Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 ] आदिवासी विकास विभाग भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 ] 8 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 8 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

भारती विद्यापीठ, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment