[ OSSSC Teacher Bharti 2024 ] सरकारी शिक्षक पदासाठी 2629 जागा विविध पदांसाठी रिक्त.

[ OSSSC Teacher Bharti 2024 ] ओडिसा सब ऑर्डिनेट स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात ओडिसा सब ऑर्डिनेट स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 2629 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. शिक्षक या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 31 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ओडिसा सब ऑर्डिनेट स्टाफ सिलेक्शन कमिशन येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

आदिवासी विकास विभाग येथे भरती

  • [ OSSSC Teacher Bharti 2024 ] ओडिसा सब ऑर्डिनेट स्टाफ सिलेक्शन कमिशन येथील भरती मधून 2629 जागा भरल्या जाणार आहेत.
  • ओडिसा सब ऑर्डिनेट स्टाफ सिलेक्शन कमिशन येथील भरती मधून शिक्षक पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर त्याच्याकडे बीएड ची पदवी असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 38 वर्षापर्यंत पाहिजे.
  • कला, विज्ञान-पीसीएम, सीबीएड (टीजीटी), हिंदी, संस्कृत या विषयाच्या शिक्षकांसाठी 35,400 रुपये वेतन दरमहा मिळणार आहे. पीईटी शिक्षकांसाठी 29,200 रुपये वेतन दरमहा मिळणार आहे.
  • 1 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.
  • ओडिसा सब ऑर्डिनेट स्टाफ सिलेक्शन कमिशन  यांच्याकडून प्रसिद्ध झालेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.

सेठ जी. एस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल येथे भरती 

[ OSSSC Teacher Bharti 2024 ] ओडिसा सब ऑर्डिनेट स्टाफ सिलेक्शन कमिशन  येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ OSSSC Teacher Bharti 2024 ] 31 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 31 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.

भारती विद्यापीठ, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment