Adiwasi Gramin Vikas Sanstha Chandrapur Bharti 2024 | आदिवासी ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर येथे भरती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Adiwasi Gramin Vikas Sanstha Chandrapur Bharti 2024 | आदिवासी ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर येथे भरती निघालेली आहे. सदरील च्या भरतीची जाहिरात आदिवासी ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरतीसाठी 28 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. प्राचार्य, सहाय्यक शिक्षक, रेक्टर वॉर्डन, सुभेदार नाईक, सुभेदार मदतनीस या पदाकरिता भरती मध्ये जागा रिक्त आहेत. भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराने आदिवासी ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर यांच्याद्वारे प्रसिद्ध झालेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील महत्त्वाची माहिती वाचावी.

Adiwasi Gramin Vikas Sanstha Chandrapur Bharti 2024

  • आदिवासी ग्रामीण विकास संस्था येथील भरतीसाठी 23 जागा रिक्त आहेत.
  • आदिवासी ग्रामीण विकास संस्था येथील भरती मधील आवश्यक पदे खालील प्रमाणे.

Adiwasi Gramin Vikas Sanstha Chandrapur Bharti 2024 | आदिवासी ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर येथील पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे.

  1. प्राचार्य
  2. सहाय्यक शिक्षक
  3. रेक्टर
  4. वार्डन
  5. सुभेदार
  6. नाईक सुभेदार
  7. मदतनीस
  • प्राचार्य या पदाकरिता उमेदवाराचे शिक्षण M.Sc, B.Ed किंवा B.Sc, B.Ed असायला पाहिजे. त्याचप्रमाणे उमेदवाराकडे कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव पाहिजे.
  • सहाय्यक शिक्षक या पदाकरिता M.Sc, B.Ed किंवा B.Sc,B.Ed (Maths or Any Subject ) हे शिक्षण पूर्ण झालेले पाहिजे.
  • सहाय्यक शिक्षक इंग्रजी विषय या पदाकरिता उमेदवार B.A,B.Ed ( English ) किंवा M.A,B.Ed ( English ) हे शिक्षण पूर्ण केलेला असावा.
  • रेक्टर या पदाकरिता उमेदवार माजी सैनिक असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवार पुरुष हवा आहे.
  • वार्डन या पदाकरिता उमेदवाराचे शिक्षण M.S.W किंवा B.S.W पूर्ण असणे आवश्यक आहे. या पदाकरिता फक्त पुरुष उमेदवार आवश्यक आहे.
  • सुभेदार या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे M.P.Ed हे शिक्षण पूर्ण झाले पाहिजे. त्याचप्रमाणे उमेदवार पुरुष पाहिजे.
  • नाईक सुभेदार या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे B.P.Ed हे शिक्षण पूर्ण झाले पाहिजे. त्याचप्रमाणे उमेदवार पुरुष पाहिजे.
  • मदतनीस या पदाकरिता उमेदवार आठवी पास असला पाहिजे. त्याचप्रमाणे पुरुष उमेदवार या पदासाठी पाहिजे आहे.
  • सदरील भरती करिता वयाची अट पाहण्यासाठी दिलेली संपूर्ण जाहिरात उमेदवारांनी वाचावी.
  • आदिवासी ग्रामीण विकास संस्था येथील भरती मध्ये भरण्यात येणाऱ्या 23 पदांसाठी मासिक वेतन नियमानुसार असेल.
  • आदिवासी ग्रामीण विकास संस्था येथील भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण हे कारवा तालुका- बल्लारपूर, जिल्हा- चंद्रपूर असणार आहे.
  • आदिवासी ग्रामीण विकास संस्था येथील भरती येथे अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत पाहण्याकरिता मूळ जाहिरात वाचा.
  • सदरील भरती करिता कोणतीही प्रवेश शुल्क उमेदवाराकडून आकारली जाणार नाही.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने आदिवासी ग्रामीण विकास संस्था यांच्याकडून प्रसिद्ध झालेली जाहिरात पूर्वक वाचायचे आहे. आणि त्यानंतरचा अर्ज करायचा आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वरती संपर्क साधून अर्ज करण्याची प्रक्रिया समजून घ्यावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

Adiwasi Gramin Vikas Sanstha Chandrapur Bharti 2024 | आदिवासी ग्रामीण विकास संस्था, चंद्रपूर येथील भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

  • आदिवासी ग्रामीण विकास संस्था, चंद्रपूर येथील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची कोणत्याही प्रकारची पद्धत संस्थेद्वारे उपलब्ध करून दिलेले नाही.
  • सदरील भरती मध्ये अर्ज करत असताना उमेदवाराने स्वतःचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, वय, पत्ता, पिनकोड, इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. जर यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाली आणि उमेदवार भरतीसाठी पात्र ठरला नाही. तर आदिवासी ग्रामीण विकास संस्था याला जबाबदार राहणार नाही.
  • 28 मार्च 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आदिवासी ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर यांच्याद्वारे ठरवण्यात आलेली आहे.
  • आदिवासी ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या भरती करिता उमेदवारांनी जाहिरात पहावी.
Adiwasi Gramin Vikas Sanstha Chandrapur Bharti 2024 | आदिवासी ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.
  • आदिवासी ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर येथील भरतीमध्ये निवड होण्याकरिता उमेदवाराने अर्ज करणे गरजेचे आहे.
  • आदिवासी ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर या संस्थेद्वारे कोणत्याही प्रकारचा TA/DA कोणत्याही उमेदवाराला देण्यात येणार नाही.
  • सदरील भरती मध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार अर्ज केलेल्या उमेदवाराकडून घडला तर त्या उमेदवारावर आदिवासी ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर यांच्याद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सदरील भरतीची सर्व निवड प्रक्रिया ही आदिवासी ग्रामीण विकास संस्था, चंद्रपूर यांच्याद्वारे ठरवली जाणार आहे. यामध्ये इतर कोणीही हस्तक्षेप करू नये.
  • सदरील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
Adiwasi Gramin Vikas Sanstha Chandrapur Bharti 2024 | आदिवासी ग्रामीण विकास संस्था येथील भरती करिता महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे.
  • ग्रामीण विकास संस्था, धनपूर येथील भरती करिता सदरील ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • केंद्रीय राणी दुर्गावती सैनिकी ( अनुदानित ) आदिवासी आश्रम स्कूल, करवा ( जुनोनी) तालुका- बल्लारपूर, जिल्हा- चंद्रपूर. 442403 या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी 28 मार्च 2024 च्या अगोदर आपला अर्ज जमा करायचा आहे.
  • केंद्र शासनाच्या परवानगीनुसार पत्र क्रमांक अनुशाशा 1002 / प्र. क्र. 127 / का-11 दिनांक 13 मार्च 2019 नुसार सदरील भरती मधील पदे भरण्यात येणार आहेत.
  • प्राचार्य पदाकरिता एक जागा रिक्त आहे. सदरील एक जागा ही खुल्या प्रवर्गासाठी आहे.
  • सहाय्यक शिक्षक ( गणित ) या पदाकरिता तीन जागा रिक्त आहेत. एक जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे. एक जागा ओबीसी प्रवर्गासाठी आहे. तर एक जागा एन टी प्रवर्गासाठी आहे.
  • सहाय्यक शिक्षक ( इतर विषय ) या पदाकरिता तीन जागा रिक्त आहेत. दोन जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे. एक जागा ओबीसी प्रवर्गासाठी आहे.
  • सहाय्यक शिक्षक ( इंग्रजी ) या पदाकरिता तीन जागा रिक्त आहेत. दोन जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे. एक जागा एसटी प्रवर्गासाठी आहे.
  • जर अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला काहीही अडचण असेल तर त्यांनी 8975300910, 8329287987, 9657421254 या मोबाईल नंबर वरती संपर्क करावा.
  • रेक्टर पदाच्या एकूण एक जागा शिल्लक आहे. खुल्या वर्गासाठी ही जागा आहे.
  • वार्डन पदाकरिता एक जागा रिक्त आहे. खुल्या वर्गासाठी ही जागा आहे.
  • सुभेदार पदासाठी तीन जागा रिक्त आहेत. या तिन्ही जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत.
  • नाईक सुभेदार या पदाकरिता दोन जागा रिक्त आहेत. या दोन्ही जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत.
  • मदतनीस या पदाकरिता एकूण सहा जागा शिल्लक आहेत. त्या सहा जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत.
Adiwasi Gramin Vikas Sanstha Chandrapur Bharti 2024 | आदिवासी विभाग आयुक्तालय, महाराष्ट्र संदर्भात माहिती खालील प्रमाणे.

Adiwasi Gramin Vikas Sanstha Chandrapur Bharti 2024 | 1972 रोजी आदिवासी विकास संचालनाची स्थापना करण्यात आली. समाजकल्याण विभागांतर्गत या विभागाची स्थापना झालेली होती. आदिवासींच्या कल्याणासाठी योजना राबवणे हे या संस्थेचे ध्येय आहे. ही संस्था स्थापन झाल्यानंतर चार वर्षानंतर म्हणजेच 1976 रोजी आदिवासी विभाग आयुक्तलयाची स्थापना झाली. यानंतर आदिवासी विकास विभागाची स्थापना 22 एप्रिल 1983 रोजी झाली. आदिवासी विकास विभागाच्या स्थापनेनंतर हा विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. आदिवासी विकास विभागामध्ये एकूण चार अप्पर आयुक्त आहेत. त्यामध्ये ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त 29 आदिवासी कार्यालय आहेत. मागासवर्गीय कल्याण च्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी सुद्धा याच कार्यालयात केली जाते. श्रीमती नयना अर्जुन गोंडे या आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त आहेत.

महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ आणि आदिवासी उपभोक्ता खाली येणाऱ्या जमिनीचे क्षेत्रफळ यांची माहिती आज आपण पाहूया. महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे. तर त्यामधील 50,775 चौरस किलोमीटर एवढे क्षेत्रफळ आदिवासी उपाय योजनेखाली आलेले आहे. महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीची संख्या 45 असून भिल्ल, गोंड, कोळी महादेव, पावरा, ठाकूर, वारला या जमातींचा समावेश आदिवासी जमातींमध्ये होतो. आदिवासींची संख्या जास्त असणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढील प्रमाणे धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव, ठाणे, पालघर, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, नागपूर, गोंदिया, अमरावती या जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.

नाशिक, तळोदा, डहाणू, किनवट,गडचिरोली, पांढरकवडा, धारणी, जव्हार, तळोदा, कळवण यांसारखी 11 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अतिसंवेदनशील आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 30 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आहेत. यामध्ये अनेक अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी काही अधिकारी पुढील प्रमाणे. आयुक्त, अप्पर आयुक्त, अप्पर आयुक्त ( मुख्यालय), सह आयुक्त, सहसंचालक, सह आयुक्त ( शिक्षण), उप आयुक्त, उपसंचालक ( संशोधन), प्रकल्पाधिकारी, सहाय्यक आयुक्त, सहाय्यक आयुक्त ( शिक्षण), विधी अधिकारी, वरिष्ठ संशोधन अधिकारी, कार्यालय अभियंता ( बांधकाम ), उप आयुक्त ( विज्ञान ) यांसारखी पदे आहेत.

आजच्या युगामध्ये सहकार चळवळीमुळे आदिवासी वर्गाची प्रगती झालेली आहे. या सहकार चळवळीला भांडवल, कर्ज, अंशदान, अनुदान यांसारख्या गोष्टी राज्य शासनाने वेळोवेळी पुरवलेल्या आहेत. या चळवळीचा मुख्य हेतू म्हणजे आदिवासी लोकांचे राहणीमान सुधारणे. आणि निरनिराळ्या योजना अंमलबजावणीत आणणे. 20 जानेवारी 1984 रोजी आदिवासी सहकार चळवळीतील समस्या जाणून घेण्याकरिता राज्यमंत्री मधुकर रावजी पिचड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली.

आदिवासी भागातील सहकारी संस्था सुरळीत चालवण्याचे काम या संस्थेद्वारे करण्यात आले. 938 वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था आदिवासी समाजात करिता सुरळीतपणे चालत आहेत. त्या संस्थांचे जुने लायसन रद्द करून त्यांना नवीन लायसन देण्यात आले. यामुळे त्या संस्थांचे पुनर्जीवन झाले. यामध्ये महत्त्वाचा नियम म्हणजे असा होता सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र त्याच संस्थेच्या 5 ते 10 किलोमीटर पर्यंत पाहिजे. सहकारी संस्था स्थापन करताना कमीत कमी 5000 लोकांचा सहभाग असणे गरजेचे होते.

महाराष्ट्र राज्यातील सरकारी, निम सरकारी, खाजगी, पब्लिक सेक्टर मधील सर्व कंपन्या मध्ये निघालेल्या भरतीची माहिती मिळवण्याकरिता आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.

Leave a Comment