Renukamata Multistate Society Bharti 2024 | श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लि. अहमदनगर येथे भरती

Renukamata Multistate Society Bharti 2024 | श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लि. अहमदनगर या ठिकाणी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात रेणुका मल्टीस्टेट सोसायटी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 ही आहे. या भरतीमध्ये शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशियर, क्लार्क यांसारख्या पदांकरिता रिक्त जागांकरिता भरती होणार आहे. सदरील भरती करिता उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. पात्र उमेदवारांनी रेणुका मल्टीस्टेट सोसायटी यांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे. रेणुका मल्टीस्टेट सोसायटी येथील भरती मध्ये अर्ज करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Renukamata Multistate Society Bharti 2024

 • श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लि. अहमदनगर येथे एकूण 20 रिक्त जागांकरिता भरती.
 • सदरील भरती मध्ये रिक्त असणारी पदे खालील प्रमाणे आहेत.

Renukamata Multistate Society Bharti 2024 | श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लि. अहमदनगर येथील भरती मधील पदे खालील प्रमाणे.

 1. शाखा व्यवस्थापक
 2. सहाय्यक शाखा व्यवस्थापक
 3. पासिंग ऑफिसर
 4. कॅशियर
 5. क्लार्क
 • शाखा व्यवस्थापक या पदाकरिता शिक्षण M.Com / M.A / M.Sc / M.B.A finance हे पूर्ण झालेले पाहिजे.
 • सहाय्यक शाखा व्यवस्थापक या पदासाठी उमेदवाराने M.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance यापैकी कोणतीही एक पदवी मिळवलेली पाहिजे.
 • M.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance यापैकी कोणतीही एक पदवी पासिंग ऑफिसर या पदाकरिता आवश्यक आहे. उमेदवाराने ती पदवी मिळवलेली पाहिजे.
 • कॅशियर या पदाकरिता उमेदवाराने B.Com / B.A./B.Sc यापैकी कोणतीही एक पदवी पूर्ण केली पाहिजे.
 • B.Com / B.A./B.Sc यापैकी कोणतीही एक पदवी क्लार्क या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे.
 • सदरील भरती करिता वयाची अशी कोणतीही अट नाही. पण अर्ज करणारा उमेदवार शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असावा.
 • रेणुका मल्टीस्टेट सोसायटीतर्फे पदावर नियुक्त होणाऱ्या 20 उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल.
 • सदरील भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.
 • सदरील भरती करिता पात्र उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क रेणुका माता सोसायटी कडून आकारला जाणार नाही.
 • सदरील भरती करिता पात्र उमेदवारांनी थेट मुलाखती साठी हजर राहायचे आहे. मुलाखतीचे ठिकाण जाहिरातीमध्ये दिलेले आहे.
 • सदरील भरती करिता पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.
 • भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवाराने श्री रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी यांच्याकडून प्रसिद्ध झालेली जाहिरात पहावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
 • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मुलाखतीसाठी संस्थेच्या बदलापूर आणि डोंबिवली या शाखेमध्ये दिलेल्या वेळेत हजर राहावे.

Renukamata Multistate Society Bharti 2024 | श्री रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.अहमदनगर येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

 • सदरील भरती [ Renukamata Multistate Society Bharti 2024 ] मध्ये योग्य उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • ऑनलाइन अर्ज करण्याची कोणती पद्धत रेणुका मल्टीस्टेट सोसायटी द्वारे राबवण्यात आलेली नाही.
 • उमेदवार मुलाखतीच्या आधी अर्ज भरत असताना त्याच्याकडून स्वतःची वैयक्तिक माहिती चुकीची लिहिण्यात आली किंवा सांगण्यात आली. आणि त्यामुळे उमेदवाराला या भरती पासून वंचित राहावे लागले तर याची जबाबदारी रेणुका मल्टीस्टेट सोसायटी यांच्याकडे असणार नाही.
 • 20 मार्च 2024 ही सदरील भरती करिता मुलाखतीची शेवटची तारीख आहे.
 • रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संस्थेद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Renukamata Multistate Society Bharti 2024 | श्री रेणुका माता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.अहमदनगर येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सूचना खालील प्रमाणे.

 • श्री रेणुका माता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.अहमदनगर येथील भरतीसाठी येताना उमेदवारांनी पूर्वतयारी करून येणे.
 • सदरील भरतीसाठी मुलाखतीकरिता येणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा TA/DA रेणुका मल्टीस्टेट सोसायटी द्वारे देण्यात येणार नाही.
 • निवड प्रक्रिया साठी घेण्यात येणाऱ्या मुलाखतीमध्ये उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला तर त्या उमेदवारावर ती रेणुका माता मल्टीस्टेट सोसायटी द्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 • मुलाखतीचे ठिकाण ठरवण्याचा पूर्णपणे अधिकार रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी कडे आहे. उमेदवाराने भरतीसाठी येताना आवश्यक कागदपत्रे बरोबर आणणे.
 • सदरील भरती करिता मुलाखतीमध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार आणि अनुभवानुसार उमेदवारांना प्रश्न विचारण्यात येतील.
Renukamata Multistate Society Bharti 2024 | श्री रेणुकामाता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अहमदनगर येथील भरतीची अधिक माहिती खालील प्रमाणे.
 • श्री रेणुकामाता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अहमदनगर या संस्थेचे मुख्य कार्यालय ” रेणुका भवन, सर्वे नं.35 / 2 अ / 2 ब , पुष्पक हॉटेल जवळ, एकविरा चौक, पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर” या ठिकाणी आहे.
 • श्री रेणुकामाता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अहमदनगर या संस्थेच्या संपूर्ण भारतामध्ये शाखा आहेत. यात संस्थेच्या बदलापूर आणि डोंबिवली जिल्हा ठाणे व मुंबई येथील नवीन शाखेच्या करिता लागणाऱ्या कर्मचाऱ्या साठी सदरची भरती आहे.
 • शाखा व्यवस्थापक या पदाच्या दोन जागा रिक्त आहेत. आणि त्यासाठी कमीत कमी पाच वर्षाचा बँकिंग क्षेत्रातला अनुभव गरजेचा आहे.
 • सहाय्यक शाखा व्यवस्थापक या पदासाठी दोन जागा शिल्लक आहेत. या पदासाठी उमेदवाराचा अनुभव कमीत कमी तीन वर्षे बँकिंग क्षेत्रामध्ये काम केलेला पाहिजे.
 • पासिंग ऑफिसर ज्या पदाकरिता एकूण तीन जागा रिक्त आहेत. सदरील पदासाठी उमेदवाराने कमीत कमी तीन वर्ष बँकिंग क्षेत्रामध्ये काम केलेले पाहिजे.
 • कॅशियर या पदासाठी सदरील भरती मध्ये एकूण तीन जागा शिल्लक आहेत. या जागेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कमीत कमी तीन वर्षे बँकिंग क्षेत्रातला अनुभव मिळवलेला पाहिजे.
 • क्लर्क या पदासाठी सदरील भरती मध्ये 10 जागा रिक्त आहेत. येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव पाहिजे.
 • सदरील भरतीसाठी होणारी मुलाखत हे ठरलेल्या ठिकाणी पाणी ठरलेल्या वेळेवर होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी वेळेचे भान राखून मुलाखतीला यावे.
 • बुधवार, दिनांक 20 मार्च 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी एक या वेळेमध्ये ” शॉप नंबर चार, ट्रेनट अपार्टमेंट, स्टेशन रोड, अंबिका हॉटेल जवळ, विक्रांत वाईन, बदलापूर, जिल्हा ठाणे व मुंबई पिनकोड- 421503″ या ठिकाणी रेणुका मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी बदलापूर शाखेचे ऑफिस आहे त्या ठिकाणी मुलाखत होईल.
 • बुधवार, दिनांक 20 मार्च 2024 रोजी दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत ” महावीर अपारमेंट, ग्राउंड फ्लोर, कर्वे रोड जवळ, भागशाळा मैदान, डोंबिवली ईस्ट, जिल्हा ठाणे व मुंबई” या ठिकाणी रेणुका मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेचे डोंबिवली शाखेचे कार्यालय आहे. त्यामध्ये उमेदवारांची मुलाखत होणार आहे.
 • सदरच्या भरतीमध्ये रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव सोसायटी द्वारे शासकीय आणि निमशासकीय संस्थेमधून रिटायर कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
 • सदरच्या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारची शंका असल्यास उमेदवाराने फोन नंबर – 1800 – 233 – 4140 / 7774057404 यावरती संपर्क साधायचा आहे.
 • डिपॉझिट योजना, डिमॅट अकाउंट, पर्सनल लोन, डिपॉझिट अकाऊंट, गृह कर्ज, अर्थसहाय्य योजना, व्यावसायिक बँकिंग, बोंड, लॉकर सुविधा, वाहन कर्ज, शिक्षण कर्ज, कर बचत योजना, सहकारी बँकिंग, म्युच्युअल फंड, आरटीजीएस सुविधा, वैयक्तिक बँकिंग, मोरगेज लोन, किरकोळ लोन, ठेवी, इन्शुरन्स, करंट अकाउंट, पॅन कार्ड सर्विस, यासारख्या सर्व सुविधा रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारे दिल्या जातात.
 • रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथील खातेदारांनी स्वतःची महत्त्वाची माहिती जसे की एटीएम नंबर, एटीएम पिन कोड, लॉगिन आयडी, पासवर्ड या गोष्टी कोणत्याही फसव्या एजंटला देऊ नयेत. यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते आणि आर्थिक नुकसानही होऊ शकते. ई-मेल आयडी वरती किंवा मोबाईल वरती आलेल्या अॅक्टिवेशन लिंक वरती कोणत्याही खातेदाराने क्लिक करू नये. यामुळे तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो.
 • खातेदार यांनी इंटरनेट बँकिंग साठी लॉगिन करत असताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. जसे की इंटरनेट ब्राउझर मध्ये यु आर एल ऍड्रेस टाईप करत असताना त्याच्या सुरुवातीला “https” असणे आवश्यक आहे. “s” म्हणजे सर्वर सिक्युअर आहे.
 • वेबसाईटच्या पेड लॉक सिम्बॉल व्यवस्थित बघून घ्यावा. त्या पेड लॉक सिम्बॉल वरती क्लिक केल्यानंतर समोर येणारे सिक्युरिटी सर्टिफिकेट खातेदार आणि तपासून घ्यावे. आणि मगच सदरच्या वेबसाईट वरती विश्वास ठेवावा.
 • खातेदारकानी इंटरनेट बँकिंग करिता संस्थेची वेबसाईट ब्राउझर मध्ये प्रत्येक वेळी नव्याने टाईप करायचे आहे. ई-मेल मध्ये किंवा मोबाईलच्या मेसेज मध्ये आलेली इंटरनेट बँकिंग ची लिंक ओपन करायची नाही. किंवा त्याद्वारे इंटरनेट बँकिंग करिता लॉगिन करायचे नाही.
 • खातेदारांनी सायबर कॅफे मधील कॉम्प्युटर, अनोळखी लोकांचे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर, ऑफिस मधील कॉम्प्युटर यांसारख्या कोणत्याही ठिकाणावरून रेणुका मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे इंटरनेट बँकिंग सुरु करू नये. खातेदारांनी फक्त स्वतःच्या मोबाईल वरून आणि कॉम्प्युटर वरून लॉगिन करावे.
 • इंग्लिश, मराठी आणि हिंदी या तीन भाषांमध्ये रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी चे इंटरनेट बँकिंग उपलब्ध आहे.
 • जुन्या खाते धारकांनी आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे राहता पत्ता बदलले असल्यास बदललेला नवीन पत्ता अपडेट करायचा आहे.
 • रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांची सुविधा जर ग्राहकांना आवडलेली असेल तर त्यांनी आपल्या मित्र आणि परिवारातील लोकांना सुचवावी.
 • उमेदवाराने आपला वन टाइम पासवर्ड इतर कोणाशी शेअर करू नये. अशी विनंती रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारे करण्यात येत आहे.
 • उमेदवाराने वेळोवेळी आपले पासबुक प्रिंट करून घ्यायची आहे.

महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी बँक, पतसंस्था, सोसायटी यांच्यामधील निघणाऱ्या भरतीसाठी आमच्या नोकरी 1st या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment