[ CRPF Bharti 2024 ] केंद्रीय राखीव दल येथे नोकरीची सुवर्णसंधी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ CRPF Bharti 2024 ] केंद्रीय राखीव दल येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात केंद्रीय राखीव दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ‘ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी’ या पदासाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. 5 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. केंद्रीय राखीव दल येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

लेडी अमृतबाई डागा कॉलेज नागपूर येथे नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ CRPF Bharti 2024 ] केंद्रीय राखीव दल येथील भरती मधून 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • केंद्रीय राखीव दल येथील भरती मधून ‘ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा पदवी concerned specialty या शाखेमधून उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे कमीत कमी अडीच वर्षाचा अनुभव पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 70 वर्षापर्यंत असावे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता शुल्क नाही.
  • भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 85,000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
  • केंद्रीय राखीव दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

ST महामंडळ, कोल्हापूर येथे भरती.

[ CRPF Bharti 2024 ] केंद्रीय राखीव दल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ CRPF Bharti 2024 ] केंद्रीय राखीव दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • 5 ऑगस्ट 2024 या तारखेला मुलाखत होणार आहे.
  • मुलाखतीला येताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन यावे.

देवगिरी नागरी सहकारी बँक येथे 30 जागांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment