[ Deogiri Nagari Sahakari Bank Aurangabad Bharti 2024 ] देवगिरी नागरी सहकारी बँक येथे भरती.

[ Deogiri Nagari Sahakari Bank Aurangabad Bharti 2024 ] देवगिरी नागरी सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात देवगिरी नागरी सहकारी बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 30 जागा रिक्त आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपर, आर्थिक विश्लेषक, क्रेडिट मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर, इंटर्नल ऑडिटर, प्रिन्सिपल-ट्रेनिंग सेंटर, मानव संसाधन अधिकारी, वरिष्ठ प्रशासन, प्रशासन, उप. प्रशासक, अधिकारी या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 21 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ Deogiri Nagari Sahakari Bank Aurangabad Bharti 2024 ] देवगिरी नागरी सहकारी बँक येथील भरती मधून 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • देवगिरी नागरी सहकारी बँक येथील भरती मधून सॉफ्टवेअर डेव्हलपर, आर्थिक विश्लेषक, क्रेडिट मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर, इंटर्नल ऑडिटर, प्रिन्सिपल-ट्रेनिंग सेंटर, मानव संसाधन अधिकारी, वरिष्ठ प्रशासन, प्रशासन, उप. प्रशासक, अधिकारी या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संभाजीनगर असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 65 वर्षापर्यंत असावे.
  • देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड संभाजीनगर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात क्रमांक. 1     जाहिरात क्रमांक. 2
  • देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड संभाजीनगर येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • स्पेशालिस्ट ऑफिसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • देवगिरी नागरी सहकारी बँक येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

सांगली जिल्हा परिषद येथे भरती.

[ Deogiri Nagari Sahakari Bank Aurangabad Bharti 2024 ] देवगिरी नागरी सहकारी बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Deogiri Nagari Sahakari Bank Aurangabad Bharti 2024 ] 21 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 21 जुलै 2024 तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

बँक ऑफ इंडिया येथे नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment