[ Bhagyashri Nagari Sahkari Patsanstha Bharti 2024 ] भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था येथे नोकरीची सुवर्णसंधी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Bhagyashri Nagari Sahkari Patsanstha Bharti 2024 ] भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि लिपिक या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे. 20 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचा.

केंद्रीय राखीव दल येथे 32 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ Bhagyashri Nagari Sahkari Patsanstha Bharti 2024 ]  भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था येथील भरती मधून 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था येथील भरती मधून व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि लिपिक या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, पदव्युत्तर पदवी व एमबीए ही पदवी मिळवलेली पाहिजे. जर अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बँकिंग क्षेत्रातील व्यवस्थापनाचा सात वर्षाचा अनुभव असेल आणि सोबत संगणकाचे ज्ञान असेल तर त्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
  • सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. बँकेतील व्यवस्थापनासंदर्भात पाच वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
  • लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी MS-CIT उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान पाहिजे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 30 हजार रुपये वेतन देण्यात येईल.
  • व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 ते 50 वर्षापर्यंत असावे.
  • सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 ते 45 वर्षापर्यंत असावे.
  • लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 ते 28 वर्षापर्यंत पाहिजे.
  • सदरील भरती मधील पदे कंत्राटी तत्वावर द्वारे भरली जाणार आहेत.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नवरगाव, ब्रह्मपुरी, चंद्रपूर असणार आहे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ई-मेल द्वारे पाठवायचा आहे.
  • bhagya.patsanstha@rediffmail.com या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

लेडी अमृतबाई डागा कॉलेज नागपूर येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ Bhagyashri Nagari Sahkari Patsanstha Bharti 2024 ] भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Bhagyashri Nagari Sahkari Patsanstha Bharti 2024 ]  20 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 20 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची तोंडी आणि लेखी परीक्षा घेण्यात येईल.

ST महामंडळ, कोल्हापूर येथे भरती.

Leave a Comment