[ BMC Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथे 29 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ BMC Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 29 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. परिचारिका आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकारी / वैद्यकीय अधिकारी या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 25 आणि 26 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखा आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

स्टेट बँक ऑफ इंडिया येथे 1040 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ BMC Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती मधून 29 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती मधून परिचारिका आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकारी / वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • परिचारिका या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी ( सायन्स ) उत्तीर्ण केलेली पाहिजे. उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून तीन वर्षाचा मिडवायफरी कोर्स पूर्ण केलेला पाहिजे. MS-CIT परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • सहाय्यक वैद्यकीय अधिकारी / वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस किंवा समतुल्य पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • परिचारिका या पदासाठी 18 जागा रिक्त आहेत. तर सहाय्यक वैद्यकीय अधिकारी / वैद्यकीय अधिकारी  या पदासाठी 11 जागा रिक्त आहेत.
  • परिचारिका या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 30,000 रुपये प्रतिमहा वेतन मिळेल.
  • सहाय्यक वैद्यकीय अधिकारी / वैद्यकीय अधिकारी  या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 90,000 रुपये प्रतिमहा वेतन मिळेल.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत.
  • ” राजवाडी रुग्णालय, घाटकोपर ( पूर्व ) आस्थापना विभाग कार्यालय, पहिला मजला, राजवाडी रुग्णालय, घाटकोपर ( पूर्व ) मुंबई – 400077″ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • सदरील भरती मधून योग्य उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

जिल्हा परिषद, धुळे येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ BMC Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

  • [ BMC Bharti 2024 ] 31 जुलै 2024 या तारखेला उमेदवारांची मुलाखत होणार आहे.
  • परिचारिका या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 ही आहे.
  • सहाय्यक वैद्यकीय अधिकारी / वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे.
  • दिलेल्या शेवटच्या तारखेनंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

अंगणवाडी सेविका पदांसाठी भरती सुरू.

Leave a Comment