पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे 43 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी. [ PGCIL Bharti 2024 ]

[ PGCIL Bharti 2024 ] पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 43 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘ अधिकारी प्रशिक्षणार्थी ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. 7 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

 पवना सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे. 

  • [ PGCIL Bharti 2024 ] पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरती मधून 43 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरती मधून ‘ अधिकारी प्रशिक्षणार्थी ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून CA उत्तीर्ण असावा. किंवा ICWA (CMA ) उत्तीर्ण असावा.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क ₹ 500 असेल.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना वेतन दरमहा 40,000 ते 1,50,000 रुपये मिळेल.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 वर्षापर्यंत असावे.
  • ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांकरिता वयामध्ये तीन वर्षे सूट राहील, एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षाची सूट राहील.
  • अपंग उमेदवारांकरिता वयामध्ये 10 वर्षाची सूट राहील.
  • पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.

भारतीय मानक ब्युरो येथे भरती 

[ PGCIL Bharti 2024 ] पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ PGCIL Bharti 2024 ] 7 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 7 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या ऑफिशिअल वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

भारतीय विद्या भवन, मुंबई येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment