[ Nagpur CMYKPY Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथे 404 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Nagpur CMYKPY Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथे ‘ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ‘ अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नागपूर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 404 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ), कनिष्ठ अभियंता ( विद्युत ), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, विद्युत अभियांत्रिकी सहाय्यक, अग्निशामक विमोचक, कनिष्ठ लिपिक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक शिक्षक ( यु.डी.टी माध्यमिक ), सहाय्यक शिक्षक ( एल.डी.टी माध्यमिक ), वृक्ष अधिकारी, वायरमन या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

पोस्ट पेमेंट बँक येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Nagpur CMYKPY Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथे ‘ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ‘ अंतर्गत होणाऱ्या भरती मधून 404 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • नागपूर महानगरपालिका येथे ‘ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ‘ अंतर्गत होणाऱ्या भरती मधून कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ), कनिष्ठ अभियंता ( विद्युत ), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, विद्युत अभियांत्रिकी सहाय्यक, अग्निशामक विमोचक, कनिष्ठ लिपिक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक शिक्षक ( यु.डी.टी माध्यमिक ), सहाय्यक शिक्षक ( एल.डी.टी माध्यमिक ), वृक्ष अधिकारी, वायरमन या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान पाहिजे.
  • 12 वी पास उमेदवारांसाठी वेतन 6000 रुपये प्रतिमहा असणार आहे.
  • आयटीआय / पदविका उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरमहा 8000 रुपये वेतन असणार आहे.
  • पदवीधर / पदव्युत्तर उमेदवारांसाठी दरमहा 10,000 रुपये वेतन असणार आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी कालावधी सहा महिने असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.

 वामनराव इथापे पॉलिटेक्निक संगमनेर येथे भरती.

[ Nagpur CMYKPY Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथे ‘ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ‘ अंतर्गत भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Nagpur CMYKPY Bharti 2024 ] 26 जुलै 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात झालेली आहे.
  • 4 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 4 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी येथे भरती.

Leave a Comment