Malad Sahkari Bank Bharti 2024 | मालाड सहकारी बँक येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मालाड सहकारी बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 ही आहे. सदरील भरती मध्ये मालाड सहकारी बँक द्वारे लिपिक पदाच्या जागा भरायच्या आहेत. पात्र उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. जे उमेदवार अर्ज करण्यासाठी इच्छुक त्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- मालाड सहकारी बँक येथील भरती 30 जागांकरिता होणार आहे.
- मालाड सहकारी बँक येथील भरती लिपिक पदासाठी होणार आहे.
Malad Sahkari Bank Bharti 2024 | मालाड सहकारी बँक येथील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- 50% गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी लिपिक पदासाठी मालाड सहकारी बँक येथे आवश्यक आहे.
- सदरील भरती मध्ये लिपिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 वर्ष ते 26 वर्षाच्या दरम्यान पाहिजे.
- सदरील भरती करिता निवड झालेल्या उमेदवाराला नियमानुसार मासिक पगार मिळेल.
- मालाड सहकारी बँक येथील भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण मालाड, मुंबई हे असणार आहे.
- भरती करिता उमेदवारांकडून अर्ज शुल्क 750 रुपये मालाड सहकारी बँकेकडून आकारण्यात येणार आहेत.
- सदरील भरती करिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मालाड सहकारी बँकेच्या संकेतस्थळावरून करायचा आहे. अर्ज करा.
- सदरील भरतीसाठी संस्थेमार्फत 10 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे.
- मालाड सहकारी बँकेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी नक्की पहावी. जाहिरात पहा.
- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मालाड सहकारी बँकेद्वारे लिंक देण्यात आलेले आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Malad Sahkari Bank Bharti 2024 | मालाड सहकारी बँक येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.
- मालाड सहकारी बँक येथील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑफलाईन अर्ज करण्याची कोणतेही पद्धत मालाड सहकारी बँक द्वारे राबवलेली नाही.
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. जर यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाली आणि त्यामुळे उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला. तर त्याला मालाड सहकारी बँक जबाबदार राहणार नाही.
- मालाड सहकारी बँक द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 ही आहे.
- मालाड सहकारी बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संस्थेद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात पहावी.
Malad Sahkari Bank Bharti 2024 | मालाड सहकारी बँक येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील जाहिरात पहावी.
- [ Malad Sahkari Bank Bharti 2024 ] मालाड सहकारी बँक येथील पदावरती नियुक्त होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे.
- कोणत्याही प्रकारचा TA/DA उमेदवाराला न देण्याचा निर्णय मालाड सहकारी बँकेने घेतलेला आहे. त्यासाठी उमेदवारांनी सहकार्य करावे.
- सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने निवडणूक समिती वरती कसल्याही प्रकारचा राजकीय दबाव आणू नये. त्याचप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार करू नये. उमेदवारांनी जर अनुचित प्रकार केला तर त्या उमेदवारावर मालाड सहकारी बँक यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी परीक्षा केंद्र ठरवण्याचे काम मालाड सहकारी बँक करणार आहे. उमेदवाराने परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचावे.
- मालाड सहकारी बँकेच्या भरती बाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.
Malad Sahkari Bank Bharti 2024 | मालाड सहकारी बँक येथील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
- उमेदवारांनी सदरील भरती करिता अर्ज करण्यासाठी https://www.maladbank.com/ या संकेतस्थळावरती जायचे आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संकेतस्थळावर गेल्यानंतर त्यातील Careers या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे.
- त्यानंतर उमेदवारांसमोर एक नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये रिक्रूटमेंट फोर क्लर्क असे इंग्रजी भाषेत लिहिलेले दिसेल. त्याच्याखाली क्लिक हेरे फोर डिटेल्स आणि क्लिक हेयर फॉर अप्लाय असे दोन पर्याय दिसतील. त्यामधील क्लिक हेयर फॉर अप्लाय वरती क्लिक करून उमेदवाराने अर्ज भरायचा प्रक्रिये करिता सुरुवात करायची आहे.
- त्यानंतर उमेदवारांसमोर आयबीपीएस ची वेबसाईट ओपन होईल. त्या वेबसाईटच्या उजव्या बाजूला लॉगिन करण्याचा अर्ज देण्यात आलेला आहे. त्याच्यावरती क्लिक हेयर फॉर न्यू रजिस्ट्रेशन नावाचे एक बटन आहे त्या बटनावर क्लिक करायचे आहे.
- उमेदवारांना एकूण सहा टप्प्यांमध्ये अर्ज भरायचा आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात बेसिक इन्फॉर्मेशन. दुसऱ्या टप्प्यामध्ये फोटो आणि सही. तिसऱ्या टप्प्यामध्ये महत्त्वाची माहिती. चौथ्या टप्प्यामध्ये भरलेला अर्ज बरोबर आहे का चेक करणे. पाचव्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करणे. सहाव्या टप्प्यात शुल्क जमा करणे या सहा टप्प्यांमध्ये उमेदवाराचे रजिस्ट्रेशन होईल.
- पहिला टप्प्यामध्ये उमेदवाराने अर्ज भरताना स्वतःचे फर्स्ट नाव लिहायचे आहे हे नाव 35 शब्दांपेक्षा जास्त नसले पाहिजे. त्याच्याखाली स्वतःचे पहिले नाव कन्फर्म लिहायचे आहे.
- त्यानंतर उमेदवाराने स्वतःचे मधील नाव लिहायचे आहे. हे नाव सुद्धा 35 शब्दांपेक्षा जास्त नसले पाहिजे. त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचे मधील नाव कन्फर्म लिहायचे आहे.
- उमेदवाराने स्वतःचे शेवटचे नाव दोन वेळा लिहायचे आहे यामध्ये पहिल्यांदा नाव लिहिल्यानंतर अंडा ते कन्फर्म करून लिहायचे आहे. हे नाव सुद्धा 35 शब्दापेक्षा जास्त नसले पाहिजे.
- यानंतर उमेदवाराने स्वतःचा चालू मोबाईल नंबर 10 अंकी लिहायचा आहे. त्याच्याखाली स्वतःचा कन्फर्म मोबाईल नंबर लिहायचा आहे. त्याचबरोबर उमेदवाराचा अजून एखादा वैकल्पिक मोबाईल नंबर लिहायचा आहे. हा मोबाईल नंबर लिहीत असताना नंबर समोर शून्य लावायचे नाही.
- यानंतर उमेदवाराने स्वतःचा चालू ईमेल आयडी लिहायचा आहे. त्या ईमेल आयडी च्या पुढे त्याचे प्रेफिक्स सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा ई-मेल आयडी कन्फर्म करून पुन्हा एकदा लिहायचा आहे.
- यानंतर उमेदवाराने सिक्युरिटी कोड म्हणजेच कॅपच्या फील करून सेव आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचे आहे.
- यानंतर उमेदवारा पुढे एक नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये रजिस्ट्रेशन ची दुसरी पायरी म्हणजेच फोटो आणि सही अपलोड करायची आहे.
- या विंडोच्या सुरुवातीला उमेदवाराला त्याचा प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि प्रोव्हिजनल पासवर्ड मिळून जाईल. तो त्याने व्यवस्थित सेव्ह करायचा आहे.
- ज्यावेळेस उमेदवार त्याचा अर्ज भरून झाल्यानंतर पूर्ण शुल्क भरेल त्यावेळेस उमेदवार क्लर्क या पदासाठी मालाड सहकारी बँकेत अर्जदार म्हणून ठरवण्यात येईल.
- उमेदवाराने स्वतःचा फोटो पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. त्या फोटोची साईज 4.5 CM X 3.5CM एवढी पाहिजे. त्याचप्रमाणे उमेदवार स्वतःची जी सही अपलोड करणार आहे सही फोटोमध्ये व्यवस्थित दिसली पाहिजे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराने तीन आठवड्यापेक्षा जास्त जुना फोटो अपलोड करू नये.
- अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो, सही, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, लेखी डिक्लेरेशन या सर्वांचे स्कॅन करून कॉपी तयार ठेवायचे आहेत. जेणेकरून अर्ज भरताना अपलोड करताना काही अडचण येणार नाही.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराने स्वतःचा कलर फोटो काढायचा आहे. त्याचप्रमाणे फोटोच्या मागील बॅकग्राऊंड हे पांढऱ्या कलरचे असले पाहिजे.
- फोटो काढण्याच्या वेळेस उमेदवार आणि सरळ समोर बघायचे आहे, फोटो काढण्याच्या वेळेस उमेदवाराच्या मागच्या बाजूस सूर्य असेल त्यामुळे त्याचा चेहरा अंधारात येत असेल आणि उमेदवाराची ओळख पटत नसेल तर असा फोटो ग्राह्य धरला जाणार नाही.
- फोटो काढण्याच्या वेळेस उमेदवारा फ्लॅश वापरत असेल तर फोटो काढणाऱ्या उमेदवाराचे डोळे लाल झाले नाही पाहिजेत.
- कोणत्याही उमेदवाराला जर चष्मा लागलेला असेल तर उमेदवाराने चष्मा काढून फोटो काढावा. किंवा चष्मा घातल्यानंतर चष्म्या वरून सूर्यप्रकाश परावृत्त होणार नाही याची काळजी घ्यावी.
- फोटोमध्ये उमेदवाराने कोणत्याही प्रकारची कॅप, हॅट, गॉगल घालू नयेत. धार्मिक टोपी किंवा पगडी घातली तर चालू शकते पण त्याने चेहरा झाकला जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
- फोटो अपलोड करण्यात येणार आहे त्या फोटोचे पिक्सल 200 X 230 असे असणे गरजेचे आहे. अशा फोटोला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
- उमेदवाराकडून जे हँड रिटर्न डिक्लेरेशन घ्यायचे आहे. त्यामध्ये उमेदवाराने पांढऱ्या कागदावरती ब्लॅक पेन च्या साह्याने सही करायची आहे. या फोटोची साईज 10kb – 20kb पर्यंत असली पाहिजे. त्याचप्रमाणे फोटोची डायमेन्शन 140 x 60 पिक्सल असले पाहिजे. फोटो अपलोड करण्यापूर्वी फोटोची साईज 20 kb पेक्षा जास्त नाही याची काळजी उमेदवारांनी घेतली पाहिजे.
- उमेदवाराने काळा किंवा निळ्या शाईच्या माध्यमांनी स्वतःच्या डाव्या अंगठ्याचे ठसे पांढऱ्या कागदावर उठवायचे आहेत. ही फाईल अपलोड करण्यास त्याची साईज 20kb – 50kb एवढी असली पाहिजे. सदरील फाईलचे पिक्सल 240 x 240 पिक्सल असले पाहिजे. सदरील फोटोची लांबी रुंदी 3cm X 3cm असली पाहिजे.
- उमेदवाराने स्वयंघोषित पत्र लिहिताना ब्लॅक रंगाच्या शाईने पांढऱ्या कागदावर ती लिहायचे आहे. यामध्ये त्याने इंग्रजी भाषेचा उपयोग करायचा आहे. सदरची फाईल अपलोड करताना jpg / jpeg स्वरूपात अपलोड करायची आहे. या फाईलचे डायमेन्शन पिक्सल मध्ये 800 X 400 पिक्सल असणार आहे. त्याचप्रमाणे या फोटोची लांबी रुंदी 10 CM X 5 CM असणे आवश्यक आहे. सदरील फोटोची साईज अपलोड करण्याच्या वेळेस 50KB – 100 KB असली पाहिजे. फाईल ची साईज अपलोड करण्याच्या वेळेस 100 KB पेक्षा जास्त नसली पाहिजे याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी.
- परीक्षेमध्ये हजरी वही वरती उमेदवारांनी केलेली सही आणि अर्ज भरताना अपलोड केलेली सही या दोन्ही सही मध्ये तफावत आढळल्यास उमेदवाराचा अर्ज बाद केला जाईल.
- सही आणि स्वयंघोषित पत्र कॅपिटल लेटर मध्ये लिहिले असल्यास मान्य केले जाणार नाही.
Malad Sahkari Bank Bharti 2024 | सरकारी आणि खासगी बँकांच्या भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.