Bhartiy Vidya Bhavan Nagpur Bharti 2024 | भारतीय विद्या भवन नागपूर येथे भरती.

Bhartiy Vidya Bhavan Nagpur Bharti 2024 | भारतीय विद्या भवन नागपूर येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. तरी सदरील भरती ची जाहिरात भारतीय विद्या भवन नागपूर यांच्याकडून प्रसिद्ध झालेली आहे. 28 मार्च 2024 ही सदरील भरतीसाठी संस्थेद्वारे देण्यात आलेली अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक यांसारखी बरीच पदे भरती मध्ये भरायची आहेत. तरी पात्रताधारक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी संस्थेद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. इच्छुक उमेदवार यांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

Bhartiy Vidya Bhavan Nagpur Bharti 2024

 • सदरील भरती मध्ये भारतीय विद्या भवन नागपूर येथे 73 जागा भरायचे आहेत.
 • भारतीय विद्या भवन नागपूर येथील भरती मधील रिक्त पदे खालील प्रमाणे.

Bhartiy Vidya Bhavan Nagpur Bharti 2024 | भारतीय विद्या भवन नागपूर, भरती येथील रिक्त पदे खालील प्रमाणे.

 1. पदव्युत्तर शिक्षक ( इंग्रजी )
 2. पदव्युत्तर शिक्षक ( केमिस्ट्री )
 3. प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक ( इंग्रजी)
 4. प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक ( मराठी )
 5. प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक ( इतिहास )
 6. प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक ( भूगोल )
 7. प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक ( बायोलॉजी )
 8. प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक ( गणित )
 9. प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक ( भौतिकशास्त्र )
 10. प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक ( कॉम्प्युटर सायन्स )
 11. प्राथमिक शिक्षक ( इंग्रजी )
 12. प्राथमिक शिक्षक ( मराठी )
 13. प्राथमिक शिक्षक ( हिंदी )
 14. प्राथमिक शिक्षक ( नागरिक शास्त्र- इतिहास )
 15. प्राथमिक शिक्षक ( भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित )
 16. प्राथमिक शिक्षक ( रसायनशास्त्र, जैवशास्त्र, प्राणीशास्त्र )
 17. प्राथमिक शिक्षक ( गणित )
 18. प्राथमिक शिक्षक ( गणित )
 19. प्राथमिक शिक्षक ( कॉम्प्युटर सायन्स )
 20. ग्रंथपाल
 21. ग्रंथालय सेवक ( पुरुष )
 22. प्रयोगशाळा सहाय्यक ( पुरुष )
 23. पूर्व प्राथमिक शिक्षक
 24. सहाय्यक पूर्व प्राथमिक शिक्षक
 25. ऑफिस सहाय्यक ( पुरुष )
 26. पदव्युत्तर शिक्षक ( कायदेशीर )
 27. पदव्युत्तर शिक्षक ( वित्त व्यवस्थापक )
 28. प्राथमिक शिक्षक ( संगणक विज्ञान )
 29. शारीरिक शिक्षण शिक्षक ( पुरुष )
 30. शारीरिक शिक्षण शिक्षक ( महिला )
 31. कला आणि हस्तकला शिक्षक
 32. नृत्य शिक्षक
 33. संगीत शिक्षक ( पुरुष )
 34. पूर्व प्राथमिक शिक्षक ( शैक्षणिक क्रिया )
 35. पूर्व प्राथमिक कला आणि हस्तकला शिक्षक
 36. संगणक कक्ष सेवक ( पुरुष )
 37. नर्स
 38. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( गणित )
 39. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( विज्ञान )
 40. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( इंग्रजी )
 • पदव्युत्तर शिक्षक ( इंग्रजी ) या पदासाठी एमए ( इंग्रजी) त्याचबरोबर इंग्रजी लिटरेचर पदवी बरोबर पाहिजे. आणि बीएड इंग्लिश विषयासह.
 • पदव्युत्तर शिक्षक ( केमिस्ट्री ) या पदासाठी एमएससी ( केमिस्ट्री ) आणि बीएड केमिस्ट्री विषयासह आवश्यक आहे.
 • प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक ( इंग्रजी) या पदासाठी बीए ( इंग्रजी ) किंवा एमए ( इंग्रजी ) त्याचबरोबर इंग्लिश लिटरेचर पदवी सोबत पाहिजे. त्यानंतर बीएड इंग्रजी विषया सह आवश्यक.
 • प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक ( मराठी ) या पदासाठी बीए ( मराठी ) किंवा एमए ( मराठी ) त्याचबरोबर मराठी लिटरेचर पदवी सोबत पाहिजे. त्यानंतर बीएड मराठी विषया सह आवश्यक.
 • प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक ( इतिहास ) या पदासाठी बीए ( इतिहास ) किंवा एमए ( इतिहास ) त्याचबरोबर इतिहास विषय पदवी सोबत पाहिजे. त्यानंतर बीएड समाजशास्त्र विषया सह आवश्यक.
 • प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक ( भूगोल ) या पदासाठी बीए ( भूगोल ) किंवा एमए ( भूगोल ) त्याचबरोबर भूगोल विषय पदवी सोबत पाहिजे. त्यानंतर बीएड समाजशास्त्र विषया सह आवश्यक.
 • प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक ( बायोलॉजी ) या पदासाठी बीएससी (CBZ) आणि बीएड बायोलॉजी विषयासह आवश्यक आहे.
 • प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक ( गणित ) या पदासाठी बीएससी ( गणित ) किंवा एमएससी ( गणित ) बरोबर गणित विषय पदवीला पाहिजे. आणि बीएड गणित विषयांमध्ये झालेले पाहिजे.
 • प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक ( भौतिकशास्त्र ) या पदासाठी बीएससी (PCM ) आणि बीएड फिजिक्स विषयाबरोबर आवश्यक आहे.
 •  प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक ( कॉम्प्युटर सायन्स ) या पदासाठी बीई ( कॉम्प्युटर सायन्स ) आणि एमएससी (कॉम्प्युटर सायन्स) त्याबरोबर बीएड आवश्यक आहे.
 • प्राथमिक शिक्षक ( इंग्रजी ) या पदासाठी बीए ( इंग्लिश लिटरेचर) आणि बीएड इंग्रजी बरोबर आवश्यक आहे.
 • प्राथमिक शिक्षक ( मराठी ) या पदासाठी बीए ( मराठी लिटरेचर) आणि बीएड मराठी बरोबर आवश्यक आहे.
 • प्राथमिक शिक्षक ( हिंदी ) या पदासाठी बीए ( हिंदी लिटरेचर) आणि बीएड हिंदी बरोबर आवश्यक आहे.
 • प्राथमिक शिक्षक ( नागरिक शास्त्र- इतिहास ) या पदासाठी बीए (इतिहास) आणि बीएड इतिहास बरोबर आवश्यक आहे.
 • प्राथमिक शिक्षक ( भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित ) या पदासाठी बीएससी (PCM) आणि बीएड सोबत फिजिक्स किंवा गणित विषय आवश्यक आहे.
 • प्राथमिक शिक्षक ( रसायनशास्त्र, जैवशास्त्र, प्राणीशास्त्र ) या पदासाठी बीएससी (BCZ ) आणि बीएड सोबत बायोलॉजी किंवा रसायनशास्त्र विषय आवश्यक आहे.
 • प्राथमिक शिक्षक ( गणित ) या पदासाठी बीएससी (PCM ) आणि बीएड सोबत गणित विषय आवश्यक आहे.
 • प्राथमिक शिक्षक ( गणित ) या पदासाठी बीएससी ( गणित ) आणि बीएड सोबत गणित विषय आवश्यक आहे.
 • प्राथमिक शिक्षक ( कॉम्प्युटर सायन्स ) या पदासाठी बीई / बीएससी / एमएससी ( कॉम्प्युटर सायन्स ) बरोबरच बीएड आवश्यक आहे.
 • ग्रंथपाल या पदासाठी बॅचलर ऑफ लायब्ररी किंवा मास्टर ऑफ लायब्ररी ही पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून मिळवलेला उमेदवार पाहिजे.
 • ग्रंथालय सेवक ( पुरुष ) या पदासाठी डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स किंवा सर्टिफिकेट कोर्स इन लायब्ररी सायन्स आवश्यक आहे.
 • प्रयोगशाळा सहाय्यक ( पुरुष ) या पदासाठी बीएससी ( PCM ) किंवा बीएससी (CBZ) पदवी आवश्यक आहे.
 • पूर्व प्राथमिक शिक्षक या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर त्याचबरोबर शालेय पूर्व शिक्षण आणि नर्सरी यांना शिकवण्याचे प्रशिक्षण असलेला. नवनिर्मितीची आवड असलेला उमेदवार पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराला संगीत, हस्तकला, चित्रकला या गोष्टींमध्ये प्रावीण्य असले पाहिजे.
 • सहाय्यक पूर्व प्राथमिक शिक्षक या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर त्याचबरोबर शालेय पूर्व शिक्षण आणि नर्सरी यांना शिकवण्याचे प्रशिक्षण असलेला. नवनिर्मितीची आवड असलेला उमेदवार पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराला संगीत, हस्तकला, चित्रकला या गोष्टींमध्ये प्रावीण्य असले पाहिजे.
 • ऑफिस सहाय्यक ( पुरुष ) या पदासाठी उमेदवार पदवीधर पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे हस्ताक्षर चांगले पाहिजे, कम्युनिकेशन स्किल पाहिजे, टायपिंग स्किल पाहिजे ( इंग्लिश, मराठी, हिंदी ) , संगणक ज्ञान आवश्यक आहे, त्याचबरोबर ज्या उमेदवाराला ऑफिसच्या कामाचा अनुभव आहे त्याला प्राधान्य दिले जाईल.
 • पदव्युत्तर शिक्षक ( कायदेशीर ) या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर ऑफ लॉ पूर्ण पाहिजे.
 • पदव्युत्तर शिक्षक ( वित्त व्यवस्थापक ) या पदासाठी एमकॉम / एमबीए / एमए ( इकोनॉमिक्स ) / मास्टर ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट / फायनान्शियल सर्व्हिस / मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री / नॅशनल स्टॉक एक्सचेंज ची मान्यता असणाऱ्या संस्थेकडून 60% गुणासह फायनान्शियल मार्केटच्या तीन शाखा उत्तीर्ण पाहिजेत. 1. फायनान्शियल मार्केट, 2. कॅपिटल मार्केट, 3. डेरिव्हेटिव्ह मार्केट
 • प्राथमिक शिक्षक ( संगणक विज्ञान ) या पदासाठी बीई / बीएससी / एमएससी कॉम्प्युटर सायन्स या विषयासह त्याचबरोबर बीएड पूर्ण पाहिजे.
 • शारीरिक शिक्षण शिक्षक ( पुरुष ) या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीपीई किंवा बीपीएड पूर्ण पाहिजे.
 • शारीरिक शिक्षण शिक्षक ( महिला ) या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीपीई किंवा बीपीएड पूर्ण पाहिजे.
 • कला आणि हस्तकला शिक्षक या पदासाठी आर्ट टीचर डिप्लोमा सोबत बीएफए पेंटिंग पूर्ण पाहिजे.
 • नृत्य शिक्षक या पदासाठी कोणत्याही क्षेत्रातील पदवी सोबत कथक मध्ये प्राविण्य किंवा बीए / बीएफए ( कथक ) ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
 • संगीत शिक्षक ( पुरुष ) या पदासाठी बीए ( संगीत ) किंवा कोणत्याही क्षेत्रातील पदवी सोबत संगीतात प्राविण्य पाहिजे.
 • पूर्व प्राथमिक शिक्षक ( शैक्षणिक क्रिया ) या पदासाठी बीएससी ( होम सायन्स ) सोबत चाइल्ड डेव्हलपमेंट किंवा कोणत्याही शाखेतील पदवी सोबत पूर्व प्राथमिक आणि नर्सरी शिकवण्याचे प्रशिक्षण असलेला, संगीत, हस्तकला, चित्रकला यामध्ये प्राविण्य असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
 • पूर्व प्राथमिक कला आणि हस्तकला शिक्षक या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर त्याबरोबर कला आणि हस्तकला मधील डिप्लोमा किंवा सर्टिफाइड कोर्स आवश्यक. किंवा बीएफए ( पेंटिंग ) त्यासोबत चित्रकला आणि हस्तकला मध्ये प्राविण्य आवश्यक
 • संगणक कक्ष सेवक ( पुरुष ) या पदासाठी फिजिक्स विषयासह 12 वी पास उमेदवार पाहिजे. त्या उमेदवाराचे कॉम्प्युटर एप्लीकेशन मध्ये सर्टिफाइड कोर्स पूर्ण झाला पाहिजे.
 • नर्स या पदासाठी बीएससी ( नर्सिंग ) किंवा जनरल नर्सिंग मिडवायफरी ( तीन वर्षाचा कोर्स पूर्ण पाहिजे ) ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
 • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( गणित ) या पदासाठी बीएससी / एमएससी ( गणित ) त्याचबरोबर पदवी मध्ये गणित विषय आवश्यक. बीएड गणित विषयासह पूर्ण झाले पाहिजे.
 • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( विज्ञान ) या पदासाठी बीएससी ( CBZ ) आणि बीएड बायोलॉजी किंवा केमिस्ट्री विषयांमध्ये पूर्ण पाहिजे.
 • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( इंग्रजी ) या पदासाठी बीए ( इंग्लिश लिटरेचर ) आणि बीएड इंग्लिश सोबत पूर्ण पाहिजे
 • भारतीय विद्या भवन नागपूर येथील भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल.
 • सदरील भरती मध्ये पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे नागपूर राहील.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराकडून भारतीय विद्या भवन नागपुर यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येणार नाही.
 • सदरील भरती करिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • भारतीय विद्या भवन नागपूर येथील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचा. जाहिरात पहा.
 • सदरील संस्थेच्या एकूण सहा शाखांमध्ये रिक्त जागांसाठी भरती निघालेली आहे. तर पात्र उमेदवारांनी सिव्हिल लाईन, श्रीकृष्ण नगर, आष्टी त्रिमूर्ती, नगर कोराडी, चिंचभवन यापैकी कोणत्या शाखेत जागा रिक्त आहे त्या ठिकाणी उमेदवारांनी सदरील पदासाठी अर्ज करायचा आहे.

Bhartiy Vidya Bhavan Nagpur Bharti 2024 | भारतीय विद्या भवन नागपूर येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

 • सदरील भरती [ Bhartiy Vidya Bhavan Nagpur Bharti 2024 ]  करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत भारतीय विद्या भवन नागपूर यांच्यामार्फत दिलेली नाही.
 • भारतीय विद्या भवन नागपूर येथे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवाराने स्वतःची संपूर्ण माहिती जसे की जन्मतारीख, नाव, पत्ता, पिन कोड यांसारख्या इतर गोष्टी काळजीपूर्वक भरायचे आहेत. जर यामध्ये काही चूक झाली. आणि त्यामुळे उमेदवाराचा अर्ज रद्द झाला तर त्याला भारतीय विद्या भवन नागपूर जबाबदार राहणार नाही.
 • सदरील भरती करिता 28 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • [ Bhartiy Vidya Bhavan Nagpur Bharti 2024 ] भारतीय विद्या भवन नागपूर येथील भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात पहावी.

Bhartiy Vidya Bhavan Nagpur Bharti 2024 | भारतीय विद्या भवन नागपूर येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी सूचना खालील प्रमाणे.

 • भारतीय विद्या भवन नागपूर येथील भरतीसाठी या उमेदवारांनी अर्ज केला आहे त्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
 • TA / DA कोणत्याही उमेदवाराला देण्यात येणार नाही. असे भारतीय विद्या भवन नागपूर यांच्याद्वारे घोषित करण्यात आलेले आहे.
 • सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर त्या उमेदवारावर ती भारतीय विद्या भवन नागपूर यांच्यामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 • उमेदवारांनी वरील भरतीसाठी येताना अर्ज भरलेल्या ची प्रत, आवश्यक कागदपत्रे जर संस्थेकडून हॉल तिकीट देण्यात आले तर हॉल तिकीट घेऊन भरतीच्या ठिकाणी येणे आवश्यक आहे.
 • सदरील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी विद्या भवन नागपूर यांच्यासंकेतस्थळाला भेट द्यावी.

Bhartiy Vidya Bhavan Nagpur Bharti 2024 | भारतीय विद्या भवन नागपूर येथील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.

 • सदरील भरती करिता उमेदवारांनी पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
 • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवाराला जाहिरातीमध्ये सहा वेगवेगळे पत्ते दिलेले आहेत.
 • सहा वेगवेगळ्या शाखांचे सहा वेगवेगळे पत्ते आहेत. यापैकी ज्या शाखेमध्ये जागा रिक्त आहेत याचा तपशील जाहिरातीत दिलेला आहे. त्यानुसार उमेदवारांनी रिक्त जागा असलेल्या शाखेमध्ये अर्ज करायचा आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरातीमध्ये पदानुसार दिलेली आहे. त्या तारखेनंतर मिळालेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

Bhartiy Vidya Bhavan Nagpur Bharti 2024 | भारतीय विद्या भवन नागपूर यांसारख्या इतर संस्थेमधील रिक्त पदांच्या भरती संदर्भात माहिती मिळवण्याकरिता आमच्या नोकरी फर्स्ट या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Leave a Comment