[ NHM Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे 138 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ NHM Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 138 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नेफ्रोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, डॉक्टर / सल्लागार, ENT सर्जन, मानसोपचार तज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, दंत शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी आयुष UG, वैद्यकीय अधिकारी BAMS महिला, वैद्यकीय अधिकारी BAMS, रुग्णालय व्यवस्थापक, DEIC व्यवस्थापक, CPHC सल्लागार, अभियंता- बायोमेडिकल, तंत्रज्ञ – रेडिओ ग्राफर आणि एक्स-रे, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, समुपदेशक, ऑडिओ लॉजिस्ट, पोषण तज्ञ, स्टाफ नर्स महिला या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 12 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.

  • [ NHM Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान येथील भरती मधून 138 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान येथील भरती मधून नेफ्रोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, डॉक्टर / सल्लागार, ENT सर्जन, मानसोपचार तज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, दंत शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी आयुष UG, वैद्यकीय अधिकारी BAMS महिला, वैद्यकीय अधिकारी BAMS, रुग्णालय व्यवस्थापक, DEIC व्यवस्थापक, CPHC सल्लागार, अभियंता- बायोमेडिकल, तंत्रज्ञ – रेडिओ ग्राफर आणि एक्स-रे, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, समुपदेशक, ऑडिओ लॉजिस्ट, पोषण तज्ञ, स्टाफ नर्स महिला  या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता समजून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 20,000 ते 75,000 रुपये वेतन देण्यात येणार आहे.
  • योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय मर्यादा 43 वर्षे आहे.
  • या भरती मधून उमेदवारांची निवड कंत्राटी तत्त्वावर केली जाणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नंदुरबार असणार आहे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचे आहेत.
  • ” महिला व बाल रुग्णालय, नंदुरबार, जिल्हा रुग्णालय परिसर, तालुका, जिल्हा – नंदुरबार” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहेत.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार यांच्याकडून दिलेल्या नमुन्या प्रमाणाचे उमेदवारांनी अर्ज करावा. अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती.

[ NHM Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ NHM Bharti 2024 ] 12 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 12 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

 कोल्हापूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment