[ Jute Corporation of India Ltd. Bharti 2024 ] जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 90 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” लेखापाल, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ निरीक्षक” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ऑपरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे.
- [ Jute Corporation of India Ltd. Bharti 2024 ] जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरती मधून 90 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरती मधून लेखापाल, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ निरीक्षक या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली पाहिजे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला परीक्षा शुल्क लागणार नाही.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असावे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये तीन वर्ष सोडून देण्यात येईल. SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्ष सूट देण्यात येईल.
- जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
भारतीय मानक ब्युरो (BIS) येथे भरती निघालेली आहे.
[ Jute Corporation of India Ltd. Bharti 2024 ] जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Jute Corporation of India Ltd. Bharti 2024 ] 27 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 27 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.
देशातील नामांकित ‘एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड’ येथे भरती.