NIT Goa Bharti 2024 | राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान गोवा येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात राष्ट्रीय प्रौद्योगिक यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 1 मे 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. कनिष्ठ संशोधन फेलो या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे. ई-मेल द्वारे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान गोवा यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सदरील भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- राष्ट्रीय औद्योगिक संस्थान गोवा येथील भरती एक जागेसाठी होणार आहे.
- कनिष्ठ संशोधन फेलो या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
NIT Goa Bharti 2024 | राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- कनिष्ठ संशोधन फेलो या पदासाठी उमेदवार फिजिक्स विषयामध्ये एमएससी पदवी मिळवलेला असावा किंवा एम.टेक पदवी उमेदवाराने त्याच्याशी निगडित शाखेतून मिळवलेली असावी. सदरील पदवी ही कमीत कमी 60% गुणाने मिळवलेली असावी. उमेदवाराकडे NET / GATE परीक्षांचे गुन असावेत.
- सदरील भरतीसाठी वयाची पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 37,000 रुपये + 16% HRA मासिक वेतन देण्यात येणार आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण गोवा असेल.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान गोवा येथील भरतीसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारची शुल्क घेण्यात येणार नाही
- राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान येथे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना जाहिरातीमध्ये जो ईमेल आयडी दिलेला आहे त्या ईमेल आयडी वरच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान यांच्याद्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मे 2024 ही देण्यात आलेली आहे.
- राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान यांच्याद्वारे psreddy@nitgoa.ac.in हा ई-मेल आयडी अर्ज करण्याकरिता दिलेला आहे. उमेदवाराने या ईमेल आयडीवर अर्ज करावा.
NIT Goa Bharti 2024 | राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान गोवा येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- सदरील भरती करिता ईमेल एड्रेस च्या द्वारे उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.
- ऑनलाइन वेबसाईट द्वारे किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान गोवा यांच्याद्वारे राबवण्यात आलेली नाही त्यामुळे उमेदवारांनी ई-मेलद्वारे अर्ज करावा.
- उमेदवारांनी अर्ज भरत असताना आपली वैयक्तिक माहिती जसे की स्वतःचे पूर्ण नाव, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, पिनकोड, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर या सर्व गोष्टी बरोबर लिहायचे आहेत. यातील कोणतीही गोष्ट उमेदवारा द्वारे चुकीची लिहिली गेली आणि त्याचा अर्ज बाद झाला तर त्याला राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थानमध्ये, गोवा जबाबदार राहणार नाही.
- 1 मे 2024 ही राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान गोवा येथील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान येथील भरतीसाठी संस्थेकडून प्रसिद्ध केलेली जाहिरात अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
NIT Goa Bharti 2024 | राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान, गोवा येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी सूचना खालील प्रमाणे.
- राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान, गोवा येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे आशा उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड करण्यात येईल.
- राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान, गोवा येथील भरतीसाठी मुलाखतीकरिता किंवा परीक्षेकरिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला संस्थे कडून TA / DA दिला जाणार नाही. याची सर्वांनी दखल घ्यावी.
- सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार करण्यात आला तर त्या उमेदवारावर राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान गोवा यांच्यामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी परीक्षा केंद्र राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान गोवा यांच्याद्वारे ठरवले जाईल. यामध्ये इतर कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही.
- राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान या संकेतस्थळावर उमेदवारांसाठी आवश्यक माहिती दिलेली आहे. उमेदवारांनी संकेतस्थळाला वारंवार भेट देत राहावी.
NIT Goa Bharti 2024 | राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान, गोवा येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
- गव्हर्मेंट ऑफ इंडिया च्या द्वारे फंडिंग केलेल्या प्रोजेक्टसाठी काम करणाऱ्या उमेदवारांची आवश्यकता आहे. डॉ. सैदी रेड्डी पारणे, असोसिएट प्रोफेसर ऑफ फिजिक्स, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गोवा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याकरिता गरजू उमेदवाराची आवश्यकता आहे.
- सदरील प्रोजेक्ट साठी काम करण्याचा कालावधी कमीत कमी तीन वर्षाचा राहील. या प्रोजेक्टवर काम केलेला विद्यार्थी पीएचडी करिता संस्थेमध्ये अर्ज करू शकतो.
- सदरील प्रोजेक्ट चे नाव “Development of Nature and Bio-inspired Metamaterials for Stealth Technology Applications” हे आहे. भौतिकशास्त्र विषयासंदर्भात सदर चा प्रोजेक्ट आहे. यामध्ये मटेरियल सायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो सायन्स, मायक्रोवेव अब्सोरबिंग मटेरियल अँड बायो मटेरियल या विषयांचा समावेश सुद्धा या प्रोजेक्टमध्ये आहे.
- सदरील प्रोजेक्ट मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याकरिता ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी फक्त एक जागा रिक्त आहे. फेलोशिप चा कार्यकाळ एक वर्षाचा असेल. तो पुढे तीन वर्षापर्यंत वाढविण्यात सुद्धा येईल. प्रोजेक्ट संपेपर्यंत उमेदवाराला सदरील पदावर काम करावे लागेल.
- सदरील पदासाठी केलेली भरती ही तात्पुरत्या स्वरूपाची असेल आणि दरवर्षी नव्याने रिनोवेशन पदासाठी करावे लागेल.
- ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे आशा उमेदवाराला संस्थेत मधून पीएचडी करण्यासाठी संधी दिली जाईल.
- सदरील भरती मध्ये सर्व नियम आणि अटी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गोवा यांच्या राबवल्या जातील.
- भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार सध्या इतर कोणत्याही संस्थेमध्ये काम करत असेल तर त्या संस्थे कडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन यावे.
- सदरील भरती मध्ये दिलेल्या पदाची भरती करणे किंवा न करणे हे संस्थेच्या हातामध्ये असेल इतर कोणीही यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही.
NIT Goa Bharti 2024 | राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान, गोवा येथील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
- राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान, गोवा येथील भरतीसाठी उमेदवारांनी जाहिरातीच्या शेवट दिलेल्या अर्जाचा नमुन्या प्रमाणेच अर्ज करायचा आहे. आणि सदरील अर्ज दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवायचा आहे.
- सदरील भरती चा अर्ज हा उमेदवारांनी एकूण सात टप्प्यांमध्ये भरायचा आहे. पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःची प्रोफाइल तयार करायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उमेदवाराने संपर्कासाठी चा पत्ता लिहायचा आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये उमेदवार कोणत्या पदासाठी अर्ज करत आहे ते लिहायचे आहे. चौथ्या टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःचे क्वालिफिकेशन लिहायचे आहे. पाचव्या टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःचा कामाचा अनुभव लिहायचा आहे. सहाव्या टप्प्यामध्ये उमेदवाराने रेफरन्सेस लिहायचे आहेत. सातव्या टप्प्यामध्ये उमेदवाराने डिक्लेरेशन द्यायचे आहे.
- अर्जाच्या पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःचे प्रोफाइल तयार करायचे आहे. यामध्ये उमेदवाराने स्वतःचे नाव नाव आणि आडनाव लिहायचे आहे. त्यानंतर उजव्या कोपऱ्यात उमेदवाराने स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो चिकटवायचा आहे. स्वतःच्या नावाच्या खाली उमेदवाराने वडिलांचे पहिले नाव आणि शेवटचे नाव लिहायचे आहे. त्याच्याखाली उमेदवारांनी स्वतःची जन्मतारीख लिहायची आहे. त्यानंतर उमेदवाराने मेल किंवा फिमेल जेंडर सिलेक्ट करायचे आहे. उमेदवाराने त्यानंतर वैवाहिक स्टेटस सांगायचं आहे. उमेदवाराने जर पॅन कार्ड काढलेले असेल तर त्या पॅन कार्ड चा नंबर लिहायचा आहे. उमेदवाराच्या विरोधात कोर्टामध्ये कोणती केस पेंडिंग ला असेल तर त्या संदर्भात माहिती द्यायची आहे.
- दुसऱ्या टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःचा संपर्कासाठी चा पत्ता लिहायचा आहे. यामध्ये उमेदवाराने स्वतःचा सध्याचा पत्ता आणि कायमस्वरूपी चा पत्ता असे पत्ते लिहायचे आहेत. पत्ता लिहीत असताना त्याच्यामध्ये गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य यांचा समावेश असावा. त्याचबरोबर उमेदवाराने पिनकोड सुद्धा लिहावा. यानंतर स्वतःचा मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक लिहायचे आहेत.
- अर्ज भरायच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये उमेदवारांनी प्रोजेक्ट चे संपूर्ण नाव लिहायचे आहे. जाहिरात क्रमांक आणि जाहिरात प्रसिद्ध झालेली तारीख लिहायचे आहे. कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचे नाव लिहायचे आहे. गेट आणि इतर परीक्षांच्या संदर्भातील गुण लिहायचे आहेत.
- भरायच्या चौथ्या टप्प्यामध्ये उमेदवारांनी पदवी मध्ये किती गुण मिळाले यासंदर्भात चा तपशील लिहायचा आहे. त्यामध्ये कोणती पदवी मिळवली, कोणत्या विद्यापीठातून उमेदवाराने पदवी मिळवली, पदवी पास केलेल्या चे वर्ष कोणते आहे, उमेदवाराने कोणत्या ग्रेड ने पदवी उत्तीर्ण केली, पदवी मध्ये उमेदवाराला किती टक्केवारी मिळाली, पदवी मध्ये उमेदवाराचे कोणते विषय होते यासंदर्भात ची सर्व माहिती लिहायची आहे.
- उमेदवाराने अर्ज भरायच्या पाचव्या टप्प्यामध्ये स्वतःचा कामाचा अनुभव लिहायचा आहे. ज्या ठिकाणी काम केले त्या संस्थेचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर ज्या पदावर काम केले त्या पदाचे नाव लिहायचे आहे. कामामध्ये उमेदवाराकडे कोणती जबाबदारी होती त्या जबाबदारीचे नाव लिहायचे आहे. कामावर रुजू झालेले ची तारीख आणि कामावरून निवृत्त झालेले तारीख लिहायचे आहे. एकूण किती वर्षे काम केले यासंदर्भात माहिती लिहायची आहे.
- अर्ज भरायचा सहाव्या टप्प्यामध्ये उमेदवाराने रेफरन्स संदर्भात माहिती लिहायची आहे. सदरील भरती बाबत उमेदवाराला कोणी माहिती दिली किंवा कोणी रेफरन्स दिला त्या व्यक्तीचे नाव सहाव्या टप्प्यामध्ये लिहायचे आहे. त्या व्यक्तीच्या नावाबरोबर त्या व्यक्तीचा पत्ता, ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर सुद्धा लिहायचा आहे.
- अर्ज भरायचा सातव्या टप्प्यामध्ये उमेदवाराने सेल्फ डिक्लेरेशन द्यायचे आहे. यामध्ये उमेदवाराने संस्थेला दिलेली संपूर्ण माहिती बरोबर आहे आणि या माहितीमध्ये काही चुकीची आढळले तर उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात यावा आणि संस्थेच्या नियम आणि अटीनुसार उमेदवारावर कारवाई करण्यात यावी यासंदर्भात हा डिक्लेरेशन फॉर्म आहे. यानंतर खाली उमेदवारांनी स्वतःची सही आणि नाव लिहायचे आहे. त्यानंतर उमेदवाराने ठिकाण आणि तारीख लिहायची आहे.
NIT Goa Bharti 2024 | महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील सर्व सरकारी महाविद्यालयांमधील भरती संदर्भात माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.