[ AIPT and APTC Depot Pune Bharti 2024 ] एआयपीटी आणि एपीटीसी डेपो पुणे येथे भरती.

[ AIPT and APTC Depot Pune Bharti 2024 ] एआयपीटी आणि एपीटीसी डेपो पुणे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात एआयपीटी आणि एपीटीसी डेपो पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एलडीसी, कुक आणि एमटीएस या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 25 जुलै 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एआयपीटी आणि एपीटीसी डेपो पुणे येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

लोकमान्य टिळक हॉस्पिटल, मुंबई येथे भरती

  • [ AIPT and APTC Depot Pune Bharti 2024 ] एआयपीटी आणि एपीटीसी डेपो पुणे येथील भरती मधून 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • एआयपीटी आणि एपीटीसी डेपो पुणे येथील भरती मधून एलडीसी, कुक आणि एमटीएस  या जागा भरल्या जाणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे शिक्षण 10 वी किंवा 12 वी पास पाहिजे.
  • भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पत्राद्वारे पाठवायचा आहे.
  • ” कमांडंट, एआयपीटी आणि एपीटीसी डेपो, पुणे महाराष्ट्र, पिनकोड – 411022″ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.
  • कमांडंट, एआयपीटी आणि एपीटीसी डेपो, पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.

दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक येथे भरती 

[ AIPT and APTC Depot Pune Bharti 2024 ] कमांडंट, एआयपीटी आणि एपीटीसी डेपो, पुणे येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता खालील सूचना वाचा.

  • [ AIPT and APTC Depot Pune Bharti 2024 ] 25 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 25 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.

डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ , संभाजीनगर येथे भरती

Leave a Comment