[ DMK Jaoli Sahakari Bank Bharti 2024 ] DMK जावली सहकारी बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ DMK Jaoli Sahakari Bank Bharti 2024 ] दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सहकारी बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरती मधून एकूण आठ उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज पाठवायचे आहेत. 13 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

Wipro पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी.

 • दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक येथील भरती मधून एकूण 8 जागांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
 • दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक येथील भरती मधून सहाय्यक महाव्यवस्थापक-आंतरिक लेखापरीक्षण प्रमुख, एचआर व्यवस्थापक, सायबर सुरक्षा विश्लेषक, नेटवर्क प्रशासक/विश्लेषक, कनिष्ठ अधिकारी/डीलर्स – कोषागारासाठी, कायदेशीर सल्लागार कर्ज वसुली, विशेष कर्तव्य अधिकारी – कर्ज वसुली या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता मूळ जाहिराती मध्ये दिलेली आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
 • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय साठ वर्षापर्यंत असावे.
 • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन दिले जाईल.
 • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असावा.
 • दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

यशवंतराव चव्हाण कॉलेज, कोल्हापूर येथे भरती 

[ DMK Jaoli Sahakari Bank Bharti 2024 ] दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • 13 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 13 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ , संभाजीनगर येथे भरती

Leave a Comment