[ Bombay High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ Bombay High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 10 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘ समुपदेशक ‘ या पदासाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 16 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

केंद्रीय कुक्कुट विकास संस्था येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Bombay High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय येथील भरती मधून 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • मुंबई उच्च न्यायालय येथील भरती मधून ‘ समुपदेशक’ पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरती ही कंत्राटी स्वरूपाची असणार आहे. उमेदवारांची निवड कंत्राटी तत्त्वावर केली जाईल.
  • सदरील भरती ही उच्च न्यायालयाच्या अंतर्गत होणार आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला ₹ 5000 प्रति तीन तासाला मिळणार आहेत.
  • मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज करावा.
  • main.mediation@bhc.gov.in या ईमेल आयडी वरती उमेदवारांनी आपले अर्ज पाठवावेत.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे भरती 

[ Bombay High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Bombay High Court Bharti 2024 ] 16 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 16 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

भारतीय रेल्वे विभाग येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment