[ Probiotics ] प्रो-बायोटिक्स म्हणजे काय ? फायदे आणि उपयोग
[ Probiotics ] प्रो-बायोटिक्स एक प्रकारचे सुक्षजिव असतात. आंबवलेल्या पदार्थात प्रो-बायोटिक्स मोठ्या प्रमाणात आढळून येतात. विज्ञानाच्या अभ्यासामुळे हे सिद्ध झाले आहे कि पाचनतंत्र व्यावस्थित चालण्यासाठी प्रोबियोटिक्स चे संतुलन राहणे गरजेचे आहे. आतड्यांमधील चांगल्या बॅक्टरीया चे प्रमाण योग्य राहण्यासाठी प्रो-बायोटिक्स ची आवश्यकता असते. प्रो-बायोटिक्स युक्त आहार खालल्या मुळे आपल्याला वजन कमी करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे रोग … Read more