[ ICT Mumbai Bharti 2024 ] केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई येथे भरती.

ICT Mumbai Bharti 2024

ICT Mumbai Bharti 2024 | केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वरील भरती करिता ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 ही आहे तर पोस्टाद्वारे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 आहे. प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक … Read more

CBSE Bharti 2024 | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ येथे भरती.

CBSE Bharti 2024

CBSE Bharti 2024 | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 ही आहे. असिस्टंट सेक्रेटरी ( ऍडमिनिस्ट्रेशन ), असिस्टंट सेक्रेटरी ( अकॅडमिक ), असिस्टंट सेक्रेटरी ( स्किल एज्युकेशन ), … Read more

MCGM Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती

MCGM Bharti 2024

MCGM Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 17 मे 2024 ही सदरील भरती करिता ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अनुज्ञापन निरीक्षक या पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी सदरील भरती होणार आहे. या भरती करिता उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका … Read more

Railway Protection Force Bharti 2024 | रेल्वे संरक्षण दल येथे भरती.

Railway Protection Force Bharti 2024

Railway Protection Force Bharti 2024 | रेल्वे संरक्षण दल येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात रेल्वे संरक्षण दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 ही आहे. उपनिरीक्षक आणि हवालदार या पदासाठी सदरील भरती होणार आहे. तरी पात्रता धारक उमेदवारांनी ऑनलाइन … Read more

Goa Shipyard Limited Bharti 2024 | गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे भरती.

Goa Shipyard Limited Bharti 2024

Goa Shipyard Limited Bharti 2024 | गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती करिता गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती करिता 6 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. डेप्युटी मॅनेजर ( मेकॅनिकल ), डेप्युटी मॅनेजर ( इलेक्ट्रिकल ), असिस्टंट मॅनेजर ( मेकॅनिकल ), असिस्टंट … Read more

Maharashtra Education Department Bharti 2024 | महाराष्ट्र शिक्षण विभाग येथे भरती.

Maharashtra Education Department Bharti 2024

Maharashtra Education Department Bharti 2024 | महाराष्ट्र शिक्षण विभाग येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरतीसाठी महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 ही आहे. सदरील भरती मध्ये स्वयंसेवक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. अर्ज … Read more

MSRTC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ येथे भरती

MSRTC Bharti 2024

MSRTC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीसाठी वृत्तपत्रांमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ यांच्याद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 18 मार्च 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. समुपदेशक या पदाकरिता उमेदवाराची आवश्यकता असल्यामुळे सदरील भरती निघालेली आहे. या भरती करिता उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने … Read more