[ ICT Mumbai Bharti 2024 ] केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई येथे भरती.

ICT Mumbai Bharti 2024 | केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वरील भरती करिता ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 ही आहे तर पोस्टाद्वारे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 आहे. प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरती करिता ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई यांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

ICT Mumbai Bharti 2024

  • केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई येथील भरती मध्ये एकूण 61 जागा भरल्या जाणार आहेत.
  • केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांची नेमणूक होणार आहे.

ICT Mumbai Bharti 2024 | केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  • प्राध्यापक पदासाठी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, फार्मसी यापैकी कोणत्याही शाखेतून फर्स्ट क्लास ने पदवी उत्तीर्ण झालेली पाहिजे. किंवा उमेदवाराकडे सदरील शाखेमध्ये मास्टर डिग्री पाहिजे. किंवा उमेदवाराकडे सदरील शाखेमधील पीएचडी पदवी पाहिजे. उमेदवाराकडे 13 वर्ष शिकवण्याचा किंवा संशोधनाचा किंवा कारखानदारीतील काम केलेल्या चा अनुभव पाहिजे. उमेदवाराने कमीत कमी 15 रिसर्च पेपर पब्लिश केलेले पाहिजेत. असोसिएट प्रोफेसर म्हणून उमेदवाराने कमीत कमी दोन पीएचडी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे.
  • सहकारी प्राध्यापक या पदासाठी उमेदवाराने अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / फार्मसी यापैकी कोणत्याही एका शाखेमधून मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीची पदवी मिळवणे बंधनकारक आहे. किंवा उमेदवाराकडे सदरील शाखांमधून मास्टर डिग्री प्रथम श्रेणीतून मिळवलेली असावी. आणि उमेदवाराने पीएचडी पदवी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, फार्मसी यापैकी कोणत्याही एका शाखेतून मिळवलेली असावी. उमेदवाराकडे कमीत कमी आठ वर्ष काम केलेल्या चा अनुभव पाहिजे. शिकवणे, संशोधन, कारखानदारी या क्षेत्रामध्ये काम केलेला अनुभव उमेदवाराकडे पाहिजे. तीन वर्ष उमेदवाराने असोसिएट प्रोफेसर पदाच्या समतुल्य पदावरती काम केलेल्या चा अनुभव पाहिजे. उमेदवाराने कमीत कमी 10 रिसर्च पेपर पब्लिश केलेले पाहिजेत. इंडस्ट्रियल मॅनेजमेंट प्रकल्पामध्ये कमीत कमी तीन वर्षे काम केले पाहिजे. पीएचडी करणाऱ्या एका विद्यार्थ्याला मार्गदर्शन केलेले पाहिजे.
  • सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी उमेदवाराकडे अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, फार्मसी, भाषा या क्षेत्रांमधून कोणत्याही एका शाखेमधून फर्स्ट क्लास पदवी मिळवणे आवश्यक आहे. किंवा उमेदवाराकडे सदरील मास्टर डिग्री फर्स्ट क्लास असावी. किंवा उमेदवाराकडे वरील शाखेतील पीएचडी पदवी असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दोन वर्ष कारखान्यातील किंवा संशोधनातील अनुभव असावा. उमेदवाराने कमीत कमी तीन रिसर्च पेपर पब्लिश केलेले असावेत.
  • प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 55 वर्षापर्यंत असावे. सहकारी प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 50 वर्षापर्यंत असावे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षांपर्यंत असावे.
  • केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई येथील भरती मध्ये रिक्त पदांवर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
  • सदरील भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण जालना असेल.
  • सदरील भरतीसाठी परीक्षा शुल्क ₹1000 केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई त्यांच्याकडून आकारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राखीव प्रवर्गासाठी ₹500 परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे.
  • सदरील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई यांच्या संकेतस्थळावरून भरतीसाठी अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
  • सदरील भरती करिता 15 एप्रिल 2024 ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई यांच्याद्वारे देण्यात आलेली आहे.
  • केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई यांच्याद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी जाहिरात पहा.
  • केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई यांच्याद्वारे अर्ज भरण्याकरिता ऑनलाइन पोर्टल दिलेला आहे. त्याद्वारे उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज करा.

ICT Mumbai Bharti 2024 | केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई यांच्याद्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत राबवलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असताना उमेदवाराने स्वतःबद्दलची कोणतीही माहिती चुकीच्या पद्धतीने लिहू नये. असे आढळल्यास उमेदवाराचा अर्ज जर बाद केला गेला तर त्याला केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई जबाबदार राहणार नाही.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची 15 एप्रिल 2024 शेवटची तारीख आहे.
  • केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई येथील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

ICT Mumbai Bharti 2024 | केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ ICT Mumbai Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत त्या उमेदवारांपैकी योग्य उमेदवाराची निवड केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई येथे होईल.
  • सदरील भरतीसाठी केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा TA/DA उमेदवाराला देण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • सदरील भरती मध्ये परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारावर परीक्षा केंद्र आणि केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई यांच्याद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • परीक्षा केंद्र हे केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई यांच्याद्वारे ठरवण्यात येईल. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर येताना संस्थेद्वारे दिलेले हॉल तिकीट घेऊन यायचे आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक अभ्यासक्रम केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई यांच्याकडून संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे उमेदवारांनी तो काळजीपूर्वक वाचावा.
ICT Mumbai Bharti 2024 | केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई येथील भरतीसाठी महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे.
  • सदरील भरतीसाठी [ ICT Mumbai Bharti 2024 ] दिलेली शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी आवश्यक शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. जर उमेदवाराचे शिक्षण यापेक्षा कमी असेल तर तो या भरतीसाठी पात्र ठरणार नाही. किंवा जर एखाद्या उमेदवाराचे शिक्षण आवश्यक पात्रते पेक्षा जास्त असेल तर त्या उमेदवाराला लगेच मुलाखतीसाठी बोलावले जाईल असे नाही.
  • ज्या उमेदवाराकडे फर्स्ट क्लास मे उत्तीर्ण झालेली बॅचलर डिग्री नसेल. पण उमेदवाराकडे पीएचडी पदवी आहे. आशा उमेदवारांसाठी पीएचडीचे गुण ग्राह्य धरले जातील.
  • फर्स्ट क्लास करिता उमेदवाराला 60% पेक्षा अधिक गुण मिळणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांकडे सीजीपीए पद्धत होती. आशा उमेदवारांनी सीजीपीए चे रूपांतर टक्केवारी मध्ये करावे. आणि त्यानुसार स्वतःचा क्लास ठरवावा.
  • पीएचडी विद्यार्थ्यांसाठी किंवा मास्टर विद्यार्थ्यांसाठी उप-मार्गदर्शक म्हणून काम पाहणाऱ्या उमेदवाराचे मार्गदर्शक म्हणून अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही.
  • पीएचडी आणि एम.फिल करण्याकरिता उमेदवारांसाठी लागलेला कालावधी हा त्याच्या अनुभवामध्ये ग्राह्य धरला जाणार नाही. उमेदवाराला आवश्यक अनुभव हा या कालावधीनंतर घेतलेला पाहिजे.
  • फक्त अशाच पब्लिकेशन चा विचार केला जाईल ज्यामध्ये उमेदवार स्वतः पुस्तकाचा लेखक असेल. किंवा सहलेखक हा उमेदवाराचा विद्यार्थी असेल.
  • उमेदवाराने बनवलेला रिसर्च पेपर हा त्याने वैयक्तिक सादर केलेला असावा. एक पेक्षा अधिक लेखकान द्वारे सामायिक पद्धतीने बनवलेला रिसर्च पेपर सदरील भरतीमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला वर्गामध्ये शिकवणे, पूर्वीचे संशोधन आणि त्यामधील आवड, काम करण्याचे पद्धत या सर्वांबद्दल उमेदवाराला प्रात्यक्षिक करून दाखवावे लागेल. त्यानंतरच उमेदवारांची निवड केली जाईल.
  • 14 मार्च 2024 पासून सदरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरायची सुरुवात केली जाईल.
  • ऑनलाइन अर्ज भरलेला अर्जाची प्रिंट काढून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे. “The Registrar,Institute of Chemical Technology,Nathalal Parekh Marg,Matunga, Mumbai – 400019.” या पत्त्यावर उमेदवारांनी स्वतःचा भरलेला अर्ज जमा करायचा आहे.
  • जे उमेदवार सरकारी खात्यामध्ये काम करत आहेत आशा उमेदवारांनी योग्य पोर्टल द्वारे अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर अर्जासोबत ना हरकत दाखला जमा करायचा आहे.
  • कोणत्याही उमेदवारा द्वारे अर्ज अपूर्ण भरलेला असेल. किंवा अर्ज जमा केलेला नसेल आशा उमेदवारांचा अर्ज अर्ज भरायचा शेवटच्या तारखेनंतर बाद केला जाईल.
  • केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई यांच्या संकेतस्थळाला उमेदवाराने सतत भेट देत राहावे त्यामुळे भरती मध्ये जर काही बदल करण्यात आला तर उमेदवारा पर्यंत पोहोचेल.
  • अर्ज करणारे उमेदवारांपैकी जे उमेदवार VJ (A), NT(B,C,D) आणि ओबीसी यापैकी कॅटेगिरी मध्ये आहेत आशा उमेदवारांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जमा करणे गरजेचे आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 4 मार्च 2024 पर्यंत ग्राह्य धरले जाणार आहे. त्या या तारखेपर्यंत उमेदवाराची वयोमर्यादा पूर्ण झाली पाहिजे.
  • सदरील भरती संदर्भात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई यांच्याकडे राहील. आणि त्यांचा निर्णय अंतिम राहील. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल त्या उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीच्या स्थळी उपस्थित राहावे. यासाठी संस्थेकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत उमेदवाराला केली जाणार नाही.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारावर कोणत्याही प्रकारच्या पोलीस केसेस, फौजदारी गुन्हा, कोर्टातील प्रलंबित असणारे गुन्हे यासंदर्भातील संपूर्ण माहिती उमेदवाराने अर्जासोबत द्यावी. त्यानंतर सदरील गुन्ह्यांचा माहिती घेतली जाईल आणि उमेदवाराला पदावर नियुक्त करायचे की नाही याबद्दल ठरवले जाईल. जर उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल असून त्याने ही माहिती लपवली तर पुढे भविष्यात यासंदर्भातील माहिती मिळाल्यावर उमेदवाराला तात्काळ कामावरून कमी करण्यात येईल.
  • उमेदवाराकडे खालील कागदपत्रांच्या स्व स्वाक्षरी केलेल्या प्रति असणे आवश्यक आहे.
  1. जन्मतारखेचा पुरावा
  2. उमेदवाराने जर नावामध्ये बदल केला असेल तर त्या संदर्भातील राजपत्र
  3. लहान कुटुंब असल्या संदर्भात प्रमाणपत्र.
  4. सध्या ज्या ठिकाणी काम करत आहेत त्या ठिकाणचा ना हरकत दाखला.
  5. जातीचा दाखला
  6. जात पडताळणी प्रमाणपत्र
  7. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट
  8. अपंगत्वाचा दाखला

[ ICT Mumbai Bharti 2024 ] महाराष्ट्रातील सर्व सरकारी खात्यातील रिक्त पदांच्या भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment